शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची पंचवटीत कारवाई

By admin | Updated: November 4, 2014 00:23 IST

पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची पंचवटीत कारवाई

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला सध्या खडबडून जाग आली असून, त्यांच्याकडून शहरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविली जात आहे. पंचवटी परिसरातील सिद्धलक्ष्मी अपार्टमेंटचा परिसर, गोरक्षनगर, दिंडोरीरोड परिसरातील काही अतिक्रमणे हटविण्यात आली. यामध्ये विनापरवाना अनधिकृतरीत्या थाटण्यात आलेले पत्र्यांचे शेड, पक्के बांधकाम तोडण्यात आले. सदर मोहीम आयुक्त सोनाली पोंक्षे यांच्या आदेशान्वये उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. महापालिकेच्या वतीने बेकायदेशीर बांधकामांवर जेसीबीचा पंजा फिरविला जात असून, पार्किंगच्या जागेत किंवा घरासमोरील रस्त्यात वाढविलेले रॅम्प, शेड काढून घ्यावेत असे वेळोवेळी सूचित करूनदेखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. ज्या नागरिकांची अतिक्रमणे असल्याचे निदर्शनास आल्यास ती अतिक्रमणे तातडीने उद्ध्वस्त करण्यात येतील व संबंधितांकडून दंड वसूल केला जाणार असल्याचे बहिरम यांनी सांगितले. महापालिके च्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पंचवटी, नाशिकरोड प्रभागाप्रमाणेच पूर्व प्रभागातील नागजी रुग्णालय, वडाळा-पाथर्डी रोड परिसर, वडाळागाव गावठाण कॉलनी परिसर, इंदिरानगर, डीजीपीनगर आदि भागांत तातडीने मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)