नाशिक : येथील बांधकाम व्यवसायातील अग्रणी असलेल्या रुंग्टा गु्रपला राज्य शासनाच्या वतीने पुरस्कार देण्यात आला आहे. या समूहाने परवडणारी घरे तयार केल्याबद्दल हा बहुमान देण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समूहाचे व्यवस्थापकीय ...
सटाणा : बागलाण पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. तालुक्यात अनुसूचित जातीसाठी ब्रााणगाव गणाऐवजी यावेळी मुंजवाड हा एकमेव गण आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील इच्छुक ...
तळेगाव अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणास जातीय रंग देण्याचे काम सरकारमधील नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी ...