तालुक्यातील नगरसूल विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांवर गेल्या सहा महिन्यांपासून पगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी थेट वेतन अधीक्षकांचे नाशिक येथील कार्यालय गाठून अधीक्षकांना दिलेल्या निवेदनावरदेखील वेळेत कार्यवाही हो ...
येथील नायगाव रस्त्यावर असलेल्या बंगल्यात घुसून अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यावर धारधार शस्त्राने गंभीर वार केले. भरदिवसा दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहर हादरले आहे. या घटनेत नाशिकरोड-देवळाली बॅँकेच्या येथील शाखेत कॅशिअर अस ...
महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभागाने शेतकºयांना परदेशात विमानाने अभ्यासदौºयाची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी शेतकºयांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्य पुरस्कृत योजनेत शेतकºयांना या दौºयामुळे विमानाने परदेशवारी लाभणार असून, त्याचा निम्मा खर्च रा ...
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावरील व मुख्य रस्त्यालगतचे सुमारे दीडशे अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविली. या अतिक्रमण हटाव मोहिमेला कॅम्परोडवर साई एकता युनियनच्या पदाधिकाºयांनी तीव्र विरोध केला. हॉकर्स झोनच्या निश्चिती ...
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेला शिक्षकांचा तीन महिन्यांचा पगार त्वरित देण्यात यावा. अन्यथा, २८ आॅगस्टपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी जिल्हा बॅँक प्रशासनाला दिला आहे. ...
येथून जवळच असलेल्या बेहेड गावातील महिलांनी रेशन दुकानातून धान्य लंपास करणारे वाहन पोलीस ठाण्यात जमा केले. बेहेड येथील सप्तशृंगी महिला बचतगटाने गेल्या दहा वर्षांपासून सोसायटीकडून चालवण्यास घेतलेले धान्य दुकान बंद करून पुन्हा सोसायटीकडे वर्ग करावे यासा ...
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील शेतकºयांना शासनाच्या उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व उपअभियान योजनेंतर्गत यांत्रिकीकरण व शेती अवजारे अंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी एक त ...
स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी रक्त सांडले त्यांचा विसर आजच्या पिढीला पडू लागला ही देशासाठी मोठी शोकांतिका आहे. देशाच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी राष्ट्रभक्तीचे प्रेम आटायला नको तर त ेवृद्धिंगत व्हावे, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विव ...
सिन्नर तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या मंगळवारी जाहीर होणार आहेत. बारा ग्रामपंचायतींची मुदत येत्या नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या मतदार याद्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ...
येथील अपूर्ण असलेल्या सहापदरी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात कधी सुरुवात होणार, असा प्रश्न रहिवाशांना पडला असताना येथील सर्व्हिस रोडचा वापर बस आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला ...