नाशिक: फुलेनगर तेलंगवस्तीत सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस उपआयुक्तांच्या विशेष पथकाने छापा मारून बारा संशयित जुगाºयांवर कारवाई केली आहे. पोलीसांनी संशयितांकडून २५ हजार रूपयांची रोकड जप्त केली आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहीती अशी की, फुलेन ...
नाशिक : जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था यांनी धनादेश वठत नसल्याच्या निषेर्धात आक्र मक भूमिका घेत मंगळवारपासून (दि.२२) बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. ‘सीईओ तुझा ठेकेदारांवर भरवसा नाही काय’ असे गाणे सादर कर ...
नाशिक : दिंडोरीरोडवरील मेरी (तारवालानगर) परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे अखेर निष्पन्न झाले असून, वनविभागाला बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. मंगळवारी दुपारी मेरी जलविज्ञान प्रकल्पाच्या जंगलात मेलेले श्वान तसेच जवळच बिबट्याच्या पायाचे ठसे आढळू ...
नाशिक : अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील भंडारदराजवळील महाराष्टÑातील सर्वाधिक उंचीचे कळसुबाई शिखर (सुमारे साडे पाच हजार फूट ) पाच वर्षाच्या अदिबाने यशस्वीरित्या जानेवारी महिन्यात सर केले आहे. याबद्दल विशाखापट्टणमच्या वज्र वर्ल्ड रिकॉर्ड या पुरस्काराने अ ...
इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे येथे नवविवाहितेने आत्महत्या केल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी या विवाहितेचा अंत्यसंस्कार तिच्या सासरच्या घरासमोर केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू सासºयासह पाच लोकांविरुद्ध वाडीवºहे पोलीस ठाण् ...
जिल्हा नियोजन समितीची निवडणूक जाहीर करण्यात आली असून, त्यासाठी सोमवारपर्यंत (दि. २८) नामांकन दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. १७ सप्टेंबर रोजी त्यासाठी मतदान घेण्यात येणार आहे. ...
नाशिक : शनिवारपासून पुनरागमन झालेल्या पावसामुळे जिल्ह्णातील आठ धरणे ओव्हरफ्लो झाली असून, गंगापूर, दारणा, वाघाड, भावली या धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये सरासरी ७८ टक्के पाणीसाठा झाला असला तरी, गेल्या वर्षाच्या तुलन ...