म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाच्या अस्मितेचा पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याची चर्चा सुरू झाली की, निवडणूक आली म्हणून समजावी, एवढी चेष्टा या प्रकरणाची झाली आहे. निवडणूक आली की अस्मिता जागवायची, मते मागायची. आणि एकदा का निवडणुका पार पडल्या की प ...
महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे दत्त मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्री चक्रधरस्वामी व्याख्यानमालेस उत्साहात प्रारंभ झाला. यंदाचे हे ३१ वे वर्ष आहे. नाशिक जिल्हा महानुभाव समिती आणि दत्त मंदिर संस्थान यांच्या संयुक ...
वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिली जात आहे. इतकेच नव्हे तर १० ते १२ तास विजेचे भारनियमन सध्या करण्यात आले आहे. हा प्रकार सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचा आरोप ...
: दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणारे विशेष शिक्षक व परिचर यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...
मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने नाशिककरांसाठी दिलासा देणारी आनंदवार्ता दिली आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा ९८ टक्क्याहून अधिक होऊन तब्बल नऊ वर्षांनंतर धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. जायकवाडी जवळपास भरल्याने गंगापूर धरण समूहातून यंदा पाणी सोडण्याची ...
गौरी तथा महालक्ष्मींच्या साडी-चोळीच्या माध्यमातून कोट्यवधींचा व्यवसाय साधणाºया कापड व्यावसायिकांना नवरात्री आणि दिवाळीचीही सुवर्णसंधी लाभली आहे. या सण, उत्सवांच्या काळात होणाºया खरेदीमुळे कापड व्यावसायिकांना बसलेल्या जीएसटीच्या धक्क्याची तीव्रताही कम ...
प्रायोगिक रंगभूमी सध्या जागा, पैसा, वेळ अशा अनेक समस्यांमुळे संकटात सापडली असून, ही रंगभूमी वाचविण्यासाठी नाट्यवेड्या प्रेक्षकांची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे, असा सूर जिल्हा साहित्यिक मेळाव्यात आयोजित परिसंवादात निघाला. ...
शाळेच्या २२ वर्षांनंतर भेटलेल्या मैत्रिणी, त्यांनी स्थापन केलेला व्हॉट्सअॅप ग्रुप, त्यातून काहीतरी वेगळे करावे या विचारातून सुरू झालेले छोटेछोटे उपक्रम व त्यातून आकाराला आलेली ‘ठेवा संस्कृतीचा’ संस्था. आॅगस्ट २०१६ पासून या ग्रुपतर्फे विविध उपक्रमास ...
समाजातील उपेक्षितांना सहकार्य करण्यासाठी धार्मिक संस्थांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. कालिका देवी मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे राबविण्यात येणाºया विविध सामाजिक उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी अधिकाधिक घट्ट होत आहे, असे मत शहराचे पालकमंत्री गिरीश महाजन ...
नाशिकची ग्रामदेवता असलेल्या श्री कालिकोत्सव यात्रेची गेल्या अनेक वर्षांची परंपरा पोलिसांनी सुरक्षेचा बाऊ करून खंडित केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत वर्षातून एकदाच भरणाºया या यात्रेचे आबालवृद्धांना असलेले आकर्षणही आता कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव भव ...