म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
उपसंचालक सूर्यवंशी यांनी सदर बाबीची दखल घेत, १ महिन्याच्या आत सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा नव्याने परीक्षा घेण्यात येईल तसेच परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना ८ दिवस प्रशिक्षण देऊन नंतर परीक्षा घेण्यात येईल व या परीक्षेसाठी लागणारी फी संदर्भात वरिष्ठ अध ...
वणी - असमतोलीत हवामानामुळे द्राक्षबागांवर प्रतिकुल परिणाम होत असून द्राक्षातील ब्रिक्स म्हणजेच साखरेचे प्रमाण वाढण्यावर याचा परिणाम होत असल्याने द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी भरली आहे. ...
कळवण : दळवट परिसरात शनिवारी रात्री व रविवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभयीत झाले असून येथे शासनस्तरावरून येथे कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...
नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये परिपूर्ण तंत्रसुविधा व विजेची सोय नसताना आॅनलाइन कामामुळे शिक्षकांची कोंडी होत असल्याने आॅनलाइन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी जिल्हा शिक्षक संघटना स ...
नाशिक : एकेकाळी देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी अशी बिरुदावली मिरविणाºया भारत संचार निगम लिमिटेडमध्ये कायमस्वरूपी एक लाख तर कंत्राटी कर्मचाºयांची एक लाख ३० हजार संख्या आहे़ कंत्राटी कर्मचाºयांना कायमस्वरूपी करून किमान वेतन, पी़एफ, महागाई भत्ता यां ...
नाशिक : सिडकोतील बहुचर्चित पेलिकन पार्कच्या जागेबाबत न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारचे आदेश नसल्याने पार्कची जागा विकसित करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिकेने पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव तयार क ...
सिडको : महापालिका निवडणूक होण्याआधीपासून तसेच निवडणुकीच्या वचननाम्यातदेखील पेलिकन पार्कचा मुद्दा घेण्यात आला असून, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावावा याबाबत निवेदनही दिले आहे. असे असताना स्थानि ...
नांदगाव : ‘इस्टेट’ने काढली समजूतनांदगाव : दोन बायकांशी लग्न केलेल्या नवºयावर जिवंतपणी कटू प्रसंग ओढावला जात असल्याचे सर्वश्रुत आहे; परंतु मेल्यानंतर दोन बायकांच्या वादात अंत्यविधीसाठी मृत नवºयाला (कलेवर) कित्येक तास वाट बघण्याची वेळ आल्याचा किस्सा ये ...
सायखेडा : सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक कमकुवत ठरविलेल्या सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पुलावरून अवजड वाहतूक बंद केल्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. एक वर्षापासून बस गावात येत नसल्यामुळे आ ...
मालेगाव कॅम्प : मालेगावी थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून सायंकाळपासून पहाटेपर्यंत थंडीचा जोर वाढत होता. परंतु सध्या दिवसभर थंडीचा अनुभव येत आहे. यामुळे थंडीचा फायदा घेत व्यायामपटूंची मैदानांवर व्यायाम करण्यासाठी गर्दी होत आहे. मैदानां ...