लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कांदा मार्केटसमोर रंजना पठारे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने येवल्यात महिला समुपदेशन केंद्र - Marathi News | Women Counseling Center at Yeola, organized by Ranjana Plateau Multi-Oriented Organization in front of the Kanda Market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा मार्केटसमोर रंजना पठारे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने येवल्यात महिला समुपदेशन केंद्र

येवला : शहरातील कांदा मार्केटसमोर रंजना पठारे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने महिला समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली. ...

सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक : आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व करंडक स्पर्धा केटीएचएमला फिरता करंडक - Marathi News | Dody Budruk in Sinnar taluka: Intercollegiate State Level Oratory Trophy Competition KTHM Rotating Trophy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक : आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व करंडक स्पर्धा केटीएचएमला फिरता करंडक

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. ...

खासगी दौºयानिमित्त नाशिकला आलेले पशुसंवर्धनमंत्री महादेव महादेव जानकर दर्शनार्थ त्र्यंबकेश्वरला ! - Marathi News | Animal Welfare Minister, Mahadev Mahadev Jankar, visited Trimbakeshwar for the visit to Nashik on the occasion of private tour. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी दौºयानिमित्त नाशिकला आलेले पशुसंवर्धनमंत्री महादेव महादेव जानकर दर्शनार्थ त्र्यंबकेश्वरला !

त्र्यंबकेश्वर : खासगी दौºयानिमित्त आलेले पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. मंगळवारी (दि. १६) जानकर यांचे त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले. ...

त्र्यंबकला मौनी अमावास्येनिमित्त विविध साधू-महंत तसेच आखाडा परिषदेच्या साधूंकडून कुशावर्तात पर्वस्नान - Marathi News | Celebrating the festival of Mausoleum, various monasteries and monasteries from the Akhada Parishad celebrated Kushvarna | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला मौनी अमावास्येनिमित्त विविध साधू-महंत तसेच आखाडा परिषदेच्या साधूंकडून कुशावर्तात पर्वस्नान

त्र्यंबकेश्वर : मौनी अमावास्येनिमित्त विविध साधू-महंत तसेच आखाडा परिषदेच्या पदाधिकाºयांनी पर्व स्नान केले. गुरुवारपासून (दि.१८) गंगादशहरा सुरू होत असून, यानिमित्त विश्वकल्याण प्रार्थना करण्यात आली. ...

प्रशासनाचे पत्र : गोशाळा पांजरापोळचे गुदाम उपलब्ध गुरुवारपासून मका खरेदी - Marathi News | Administrative Letter: Goshala Panjrapapol Badaam available from Thursday to buy maize | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशासनाचे पत्र : गोशाळा पांजरापोळचे गुदाम उपलब्ध गुरुवारपासून मका खरेदी

येवला : शासकीय आधारभूत किंमत योजनेंतर्गत सुरू असलेली शासकीय मका खरेदी योजना मका साठवणीसाठी गुदाम उपलब्ध नसल्याने तूर्त बंद झाली होती. ...

कळवण तालुक्यातील हिरवे गाव : लोकसहभागातून १०० टक्के हगणदारीमुक्त, स्वच्छतेकडून समृद्धीकडे भैताणे दिगरची आदर्श गावाकडे यशस्वी वाटचाल - Marathi News | Hirave village in Kalwan taluka: 100% away from people's participation, cleanliness from cleanliness, Bhaitane digger's ideal way to village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तालुक्यातील हिरवे गाव : लोकसहभागातून १०० टक्के हगणदारीमुक्त, स्वच्छतेकडून समृद्धीकडे भैताणे दिगरची आदर्श गावाकडे यशस्वी वाटचाल

कळवण : संपूर्ण गावातील घरांना हिरवा रंग, स्वच्छ भारत अभियानांतर्गतच्या शौचालयांना गुलाबी, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतच्या शौचालयांना पिवळा रंग... ...

नाशिक महापालिकेत सात वर्षांच्या खंडानंतर पुन्हा बहरणार ‘पुष्पोत्सव’ - Marathi News |   Nashik Municipal Corporation's 'Pushpotsav' will grow again after seven years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेत सात वर्षांच्या खंडानंतर पुन्हा बहरणार ‘पुष्पोत्सव’

पुष्पप्रेमींसाठी पर्वणी : उद्यान विभागाकडून तयारी सुरू ...

नाशिक महापालिका दिव्यांगांसाठी सुरु करणार पेन्शन योजना - Marathi News |  Pension scheme to be started for Nashik municipality | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिका दिव्यांगांसाठी सुरु करणार पेन्शन योजना

प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना : राखीव निधीतून करणार खर्च ...

रबरी शिक्के बनवून घेण्याची परवानगी द्या ! - Marathi News | Allow to make rubber stamps! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रबरी शिक्के बनवून घेण्याची परवानगी द्या !

यापुर्वी प्रशासनाने गेल्या वर्षभरात किमान दहा ते बारा वेळेस पत्र पाठवून पाठपुरावा केला परंतु शाासनाकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर यापुर्वीच्या सरकारने नेमणूक केलेल्या सर्व विशेष कार्यकारी अधिकारीपदावरील नियुक्त्या रद् ...