नाशिक : नाशिककरांना गंगापूर आणि दारणा धरणांतून पाणीपुरवठा होत असतो. मात्र, सन २०१८ मध्ये नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३० टक्के नाशिककरांच्या घरात मुकणे धरणातील पाणी पोहोचणार आहे. ...
पंचवटी : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करताना भारतीय संस्कृतीचे महत्त्व टिकून राहावे यासाठी पेठरोडवरील शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संध्येला गोदाकाठावर शेकडो नाशिककरांच्या उपस्थितीत सह ...
नाशिक : नववर्षात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शाळांमधून १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांची निर्मिती करण्यात येणार असून, यात नाशिक जिल्ह्यातील दोन शाळांचाही समावेश करण्यात येणार ...
नाशिक : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, तर ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या सूचनेनुसार चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ...
नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात दोन वर्षांपूर्वी नाशिकचा समावेश झाला आणि या अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया विविध प्रकल्पांमध्ये सन २०१८ मध्ये अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा १.१ कि.मी.चा २४ मीटरचा मार्ग ‘स्मार्ट रोड’ म्हणून विकसित होणा ...
नाशिक : देशपातळीवर अतिरेक्यांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पेलण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने महाराष्टÑातील नाशिक व मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी दोन सुरक्षा तळे उभारण्याचा निर्णय घेतला. ...
नाशिक : नाशिकमधील केटीएचएम महाविद्यालयातील एनसीसीच्या गार्ड्स पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई अंतर्गत कार्यरत असणाºया वन महाराष्ट्र बटालियनमधील नाशिक विभागातील गर्ल्स एनसीसी पथकाची गार्ड्स ड्रील स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर पार ...
नाशिक : वैद्यकीय उपचार दिवसेंदिवस महाग होत असताना आणि खासगी शासनाने कितीही सक्ती केली तरी दवाखान्यांकडून म्हणावे तितक्या प्रमाणात गरिबांवर सवलतीच्या दरात उपचार केले जात नसल्याने उपचाराअभावी आजार वाढण्याचे आणि उपचाराअभावी मृत्युमुखी पडणाºयांचे प्रमाण ...
नाशिक : खुल्या बाजारात तूरडाळीचे भाव वाढल्याने शिधापत्रिकाधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने रेशनमधून ५५ रुपये किलोप्रमाणे तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला असला तरी, प्रत्यक्षा महिना उलटूनही जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना तूरडाळीचे दर्शन झालेले ना ...