नाशिकरोड : मराठी गझलकाराने गायकी ढंगाने गझल लिहायला हव्यात. उर्दू गझलेत मार्क्सवाद येऊ शकतो, तर मराठी गझलेत आंबेडकरवाद का येऊ नये. कलात्मक ढंगाने गजल लिहिली तर ती समाज परिवर्तन घडवून आणते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार डॉ. अजीज नदाफ यांनी केले. ...
नाशिक : पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि. १८) दोन सत्रांत होत असून, परीक्षेत यंदा विद्यार्थ्यांना तीनऐवजी दोनच प ...
नाशिक : ‘नाशिकला कोणी वाली नाही किंवा नेता नाही, अशी खंत नाशिककरांना वाटते, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाशिक दत्तक घेतो’, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १८ फेबु्रवारी २०१७ रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्य ...
प्रत्येक शहराची आपली म्हणून एक ओळख असते, ती जपतानाच कर्तबगारीचे वा वैशिष्ट्यपूर्णतेचे नवनवीन टप्पे पार पडतात तेव्हा त्यातून ही ओळख अधिक विस्तारते. मंत्रभूमी ते यंत्रभूमीपर्यंतच्या प्रवासाचे असे टप्पे ओलांडणाºया नाशिकने क्रीडाविश्वात जी देदीप्यमान घोड ...
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात आरंभिलेल्या सरकारवरील हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने निवडणुका जवळ आल्याचा सांगावाच मिळून गेला आहे. या उपक्रमाकडे निवडणूकपूर्व मशागत म्हणून पाहता येणारे आहेच, शिवाय जिल्ह्याच्या संदर्भाने विचार करता पक्षाने छगन भुजबळ यां ...
दिंडोरी : शिवसेना सुरुवातीला विरोधी पक्षात बसली; पण पाच मंत्रिपद मिळताच सत्तेत सहभागी झाली. आता सत्तेत राहून जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी विरोधाचे राजकारण करून जनतेला वेड्यात काढत आहे. शिवसेना-भाजपा युतीचे भांडण हे फक्त सत्तेच्या वाटणीसाठी आहे, फसवणीस ...
नाशिक : जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अध्यक्ष केदा अहेर यांनी थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून, शनिवारी सटाणा येथे घेण्यात आलेल्या वसुली आढावा बैठकीत अहेर यांनी, जिल्हा बॅँकेचे वाहन कर्ज थकविणाºयांचे वाहने जप्त करून त ...
निफाड : राज्यातील १३०० मराठी शाळा बंद करण्याचा घाट भाजपा-सेना सरकारने घातला असून, सरकारचा हा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी निफाड येथे आयोजित सभेत दिला. निफाड येथील शिवाजी चौकात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वती ...