गणेश विसर्जनानिमित्त महापालिकेच्या वतीने सहाही विभागांमध्ये ठिकठिकाणी कृत्रिम तलाव व गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. यावर्षीदेखील महापालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात सिडको व अंबड भागातील घरघुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ...
येथील प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक यांसह परिसरात काही दिवसांपासून दूषित व गढूळयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी कॅन्टोमेंन्ट प्रशासनाकडून शहरात सुरू करण्यात आलेल्या पे अॅन्ड पार्कला व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर स्थगिती देण्यात आली ...
जूनपासून गाजत असलेला कालिदास कलामंदिरच्या भाडेवाढीचा प्रश्न अखेरीस आयुक्तांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत सोडविला असला आणि भाडेवाढ रोखणे सहज शक्य असलेल्या लोकप्रतिनिधींनी सोयीस्कर भूमिका घेत मौन बाळगले असले तरी यामुळे रंगकर्मी, व्यावसायिक आणि पर्यायाने ...
येथील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या, घरफोड्या पाठोपाठ मारहाणीचे गुन्हे घडत असल्याने काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झालेली आहे. गुन्हेगारीत वाढ झालेली असली तरी दुसरीकडे पोलीस मात्र त्याला आळा घालण्यासाठी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी ...
महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे संस्थापक अध्यक्ष तथा नाशिक माहेश्वरी समाजाचे अध्वर्यू देवकिसन सारडा यांना महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने धुळ्यात होणाऱ्या सोहळ्यात महेशभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ...