वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील वटार, परिसरातील खरीप हंगामातील बाजरी, मका पिकांची कापणीच्या कामांना वेग आला असून सद्या परिसरात मजूर टंचाई आणि दुपटीने वाढलेल्या मजुरीमुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. ...
यंदा सरासरीपेक्षाही कमी पर्जन्यमान झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केलेले असताना जुलै महिन्यात पडलेल्या पावसाच्या आधारे पिकांची सामान्य परिस्थिती गृहीत धरून सात जिल्ह्यातील ‘दुष्काळी’ तालुक्यांना दुष्काळसदृशच्या यादीतून वगळण्यात आले. ...
निफाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निफाड तहसील कार्यालयावर सुरू असलेले ठिय्या आंदोलन कोणताही निर्णय न झाल्याने गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरू होते. ...
नाशिक : जायकवाडी धरणासाठी नाशिक व नगरमधून पाणी सोडण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी विभागीय आयुक्तांना गुरुवारी पुन्हा स्मरणपत्र पाठविले असून, या पत्रात पाणी सोडण्यासाठी करावयाच्या सर्व कार्यवाहींची पूर्तता करण्याचा ...
दिंडोरी : राज्यात अनेक साखर कारखाने बंद पडले आहेत. जिल्ह्यातील सर्वच सहकारी साखर कारखाने बंद पडत असताना श्रीराम शेटे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कादवा सुरू ठेवत सहकार क्षेत्रापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. कादवा सुस्थितीत सुरू असून, कादवाच्या प्रगत ...
नाशिक : जुलै महिन्यात पडलेल्या पावसाच्या आधारे पिकांची सामान्य परिस्थिती गृहीत धरून अशा तालुक्यांना दुष्काळसदृश परिस्थितीतून वगळण्यात आल्याची बाब पुणे येथे झालेल्या राज्य दुष्काळ देखरेख समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या अधिकाऱ ...
लासलगाव : दक्षिण भारतातील नवीन कांद्याची बंगळुरू येथील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाल्याने अन्य बाजारांमधून उन्हाळ कांद्याला असलेली मागणी कमी झाली आहे. परिणामी येथील आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत गुरुवारी कांद्याच्या दरामध्ये क्विंट ...