जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेल्या जिल्हा रुग्णालय सहकारी कर्मचारी पतसंस्थेचे कार्यालय अनधिकृत असल्याच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत़ ...
येथील बंद अवस्थेत असलेल्या पेलिकन पार्कच्या जागी सेंट्रल पार्क उभारण्यासाठी साडेनऊ कोटी रुपये व सातपूर येथील बसस्थानकासासाठी ५० लाख निधी मंजूर करण्यात आला असून, लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिष ...
दुर्गम भागामध्ये, आदिवासी खेड्यापाड्यात सहजतेने उगवणाऱ्या पोषक, अस्सल रानभाज्यांची शहरी खवय्यांना चटक लागली आहे. पण दोन पैशांच्या मोबदल्यात शहरवासीयांची ही खवय्येगिरी मूळ आदिवासींच्या कुपोषणाला कारणीभूत तर ठरणार नाही ना? अशी परिस्थिती सध्या निर्माण झ ...
शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरट्यांकडून जप्त केलेला कोट्यवधी रुपये किमती मुद्देमाल अनेक वर्षांपासून पडून असल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांशी गुन्ह्यांमध्ये तक्रारदारच सापडत नसल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही जप्त केलेल्या वस्तू परत करणे पो ...
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच कौटुंबिक जीवनावर झाला आहे़ या बदलामुळे माणसाचा कुटुंबासमवेत संवाद हरपला असून, तो अधिकाधिक ताणतणावग्रस्त होत चालला आहे़ हा ताणतणाव दूर करून सुखी जीवन जगायचे असेल तर कौटुंबिक सुसंवाद, आध्यात्मिक ...
अजस्त्र असा शाकाहारी वन्यप्राणी रानगवा भारतात आढळतो. नाशिक शहराजवळच्या पाथर्डी गावाच्या शिवारात चक्क रानगव्याने ग्रामस्थांना दर्शन दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाथर्डी गावाच्या परिसरातून नागरीवस्तीकडे गवा येत असल्याचे लक्षात येताच वनविभागाला माहि ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव - वडझीरे रस्त्यालगत असणाऱ्या काकडमळा भागातील राजेंद्र कर्डक यांच्या शेतातील बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरटयांनी पंधरा हजार रूपये किंमतीचे साहित्य लांबविल्याची घटना घडली आहे. ...