लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिसांना दादागिरी अन् रस्त्यात धक्काबुक्की - Marathi News |  Police beat up and threatened police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांना दादागिरी अन् रस्त्यात धक्काबुक्की

शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एकीकडे पोलीस प्रशासनाकडून सर्वोपरी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मद्यपी व गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून थेट क र्तव्यावर असलेल्या पोलिसांनाच दमबाजी व धक्काबुक्की केली जात असल्याने संताप व्यक्त होत ...

‘रामशेज’वरील बुरुजांची डागडुजी - Marathi News |  The towers of the towers on the 'Ramshes' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रामशेज’वरील बुरुजांची डागडुजी

रामशेज येथील किल्ल्यावर राबविण्यात आलेल्या श्रमदानातून किल्ल्यावरील बुरुजांची तसेच नैसर्गिक बारवांची शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. किल्ल्यावर डागडुजी करताना कार्यकर्त्यांनी परिसराची स्वच्छताही केली. ...

शिवमल्हार सेवाभावी संस्था यात्रोत्सव नियोजन बैठक - Marathi News |  Shiv Malhar Service Meeting Organization Yatra Festival Planning Meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवमल्हार सेवाभावी संस्था यात्रोत्सव नियोजन बैठक

हिरावाडीतील शिवमल्हार सेवाभावी संस्था खंडेराव महाराज यात्रोत्सव समितीची बैठक गुरुवारी (दि.७) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी झालेल्या बैठकीत आगामी चंपाषष्टीनिमित्ताने आयोजित यात्रोत्सवाबाबत सविस्तर चर ...

सावानाला ‘उत्कृष्ट ग्रंथालय’ पुरस्कार - Marathi News |  Savannah Award for 'Outstanding Library' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावानाला ‘उत्कृष्ट ग्रंथालय’ पुरस्कार

ग्रंथालय भारती या ग्रंथालय, वाचक, प्रकाशक, कर्मचारी या सर्वांसाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणारे संस्थेतर्फे अरविंद शंकर नेरकर स्मृती उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावाना यांना कोल्हापूरचे करवीरनगर वाचन मंदिर येथे सुधीर बोधन ...

दिवाळीनंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट - Marathi News |  Rebirth in schools after Diwali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळीनंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट

दिवाळीच्या सुटीनंतर शहरातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोमवारी (दि.११) सुरू झाल्या असून, शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रास प्रारंभ झाल्याने शहरांमधील विविध शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या आहे. ...

अडथळा ठरणारे बॅरिकेड््स हटविले - Marathi News |  Deleted barricades | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अडथळा ठरणारे बॅरिकेड््स हटविले

नाशिक आणि सिन्नरला जोडणारा भगूर येथील उड्डाणपूल गेल्या दोन वर्षांपासून लोकार्पण सोहळ्याअभावी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. सदर पुलाचे काम पूर्णत्वात आले असले तरी उद्घाटनाचा मुहूर्त नसल्याने पुलाचा वापर होऊ नये म्हणून पुलाच्या मार्गावर टाकलेले ...

शेतकऱ्यांना आर्थिक मदत - Marathi News |  Financial aid to farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांना आर्थिक मदत

युनिक ग्रुपच्या वतीने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या इगतपुरी तालुक्यातील गवांदे गावातील दोन शेतकऱ्यांना रोख स्वरूपाची आर्थिक मदत करण्यात आली. ...

एकलहरेत तुलसी विवाह संपन्न - Marathi News |  Single Tulsi marriage in single house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहरेत तुलसी विवाह संपन्न

येथून जवळच असलेल्या एकलहरेरोडवरील मगर मळ्यात तुलसी विवाह थाटामाटात संपन्न झाला. ...

डेंग्यूबाबत नगरसेवकांकडून जनजागृती - Marathi News |  Councilor awareness about dengue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डेंग्यूबाबत नगरसेवकांकडून जनजागृती

गेल्या काही दिवसांपासून सिडको व अंबड भागांसह परिसरात डेंग्यूसदृश रु ग्णांच्या संख्ये वाढ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. परिसरातील बहुतांशी रुग्णालयांमध्ये डेंग्यूसदृश रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे समजते. ...