येवला : येवला कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवारात तसेच अंदरसुल उपबाजार व पाटोदा उपबाजार आवारात हंगाम सन २०१९-२० साठी मका व भुसार धान्याचे लिलाव सुरु झालेले आहे. मकास बाजार समितीमध्ये चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी आपला मका व इतर भ ...
येवला : शेतकऱ्यांनी चाळीत साठविलेला कांदा संपत आल्याने व लाल कांदा येण्यास उशीर असल्याने सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभावाने आतापर्यंतचा उच्चांक प्रस्थापित केल्याचे दिसुन आले. ...
कळवण : शाळा सुटल्यानंतर प्रकल्प तयार करण्यासाठी व वाढिदवस साजरा करण्यासाठी घरात सांगून घराबाहेर पडलेल्या इयत्ता नववी व दहावीत शिक्षण घेणार्या दोघा विद्यार्थ्यांचा कळवण शहरालगत असलेल्या बेहडी नदी नदीपात्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाह ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव जिल्हा परिषद केंद्रांतर्गत शिक्षण परिषद इंदिरानगर तळवाडे शाळेत संपन्न झाली. या वेळेस सरपंच नामदेव सोनवणे, उपसरपंच सुनिल उगले, सदस्य प्रभाकर माळी यांनी शाळेस संगणक संच तसेच उपसरपंच सुनिल उगले यांनी संगणक टेबल भेट ...
पाटोदा : येवला तालुक्यातील निळखेडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पद्मावती मच्छिंद्र कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच संगीता कदम यांच्या अध्यक्षेतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची खेळीमेळीच्या वातावरणात बैठक होऊन उपसरपंचपदाची निवडणूक पार ...
नाशिक- राज्यात राजकिय भुकंप होऊन भाजप तसेच राष्टÑवादीतील फुटीर गट सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्यानंतर त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटू नये यासाठी नाशिक शहरातील सर्वच पक्ष कार्यालयांच्या बाहेर कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याच प्रमाणे पोलीसांची गस ...
नाशिक- राज्यात सत्ता समिकरणात झालेल्या भुकंपात नाशिक जिल्ह्यातील राष्टÑवादीचे तीन आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे ते राष्टÑवादी सोबत की अजित पवार यांच्या सोबत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
भाजपतील फाटाफूट, विरोधकांची महाशिवआघाडीची मोट यानंतरही बहुमतासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या निवडणुकीत अखेर भाजपची सरशी झाली. ...
महापालिकेत अवघे पाच नगरसेवक असूनही किंगमेकरच्या भूमिकेत राहणार असल्याचे दिसत होते आणि प्रत्यक्षात तसेच झाले. राज ठाकरे यांनी मध्यरात्री पाठविलेल्या नेत्यांनी भाजपला पाठिंबाच नव्हे तर थेट उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश दिलेच त्यानुसार पक्षादेशदेखील बज ...
नाशिक महापालिकेतील पाच वेळा निवडून येणाऱ्या मोजक्या नगरसेवकांमध्ये समावेश असलेल्या सतीशनाना कुलकर्णी यांनी सामान्य कार्यकर्ता ते महापौर अशी मोठी मजल मारली आहे. ...