लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

वणी - सापुतारा रस्ता बनला व्यावसायिक उलाढालीचे केंद्र - Marathi News | Spice: Increase in purchase of onion, tomato | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणी - सापुतारा रस्ता बनला व्यावसायिक उलाढालीचे केंद्र

वणी : वणी - सापुतारा रस्ता हा टमाटा व कांदा खरेदी-विक्र ीच्या व्यवहारामुळे उलाढालीचे केंद्र बनला असून, कांदा व टमाटा विक्र ीसाठी आपला माल या रस्त्यावरून आणणाऱ्या उत्पादकामुळे वर्दळ वाढली आहे. ...

भुसार लिलावास प्रारंभ - Marathi News | Start the auction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुसार लिलावास प्रारंभ

वडाळीभोई : पहिल्याच दिवशी मक्याला १७३१ रुपये दर चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार व व्यापाऱ्यांशी झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार वडाळीभोई येथे सोमवारपासून (दि. २५) भुसार माल लिलावाचा शुभारंभ संचाल ...

लेकीच्या मृत्यूप्रकरणी पित्यास अटक - Marathi News | Father arrested for Leckie's death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लेकीच्या मृत्यूप्रकरणी पित्यास अटक

सटाणा : बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथे मंगळवारी (दि. २६) सात महिन्यांच्या गरोदर युवतीचा जळीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासचक्रे शीघ्र गतीने फिरविल्यानंतर पित्याच्या पापामुळेच सदर दुर्दैवी युवती गर्भवती राहिल्याचा संतापज ...

रोख मदतीसह सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा : मागणी - Marathi News | Debt waiver with cash aid should be done seven times: Demand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोख मदतीसह सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा : मागणी

कळवण : कळवण तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घालून १०० टक्के पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतुत्वाखाली तहसीलदार बी. ए. कापसे यांच्याकडे निवेदन ...

फसवणूक झालेल्या शेतकº्यांच्या पाठीशी प्रशासन - Marathi News |  Administration behind fraudulent farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फसवणूक झालेल्या शेतकº्यांच्या पाठीशी प्रशासन

सटाणा:तालुक्यातील नामपूर बाजार समितीची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.२४ ) खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. ज्येष्ठ संचालक कृष्णा भामरे अध्यक्षस्थानी होते.फसवणूक झालेल्या शेतकº्यांच्या पाठीशी बाजार समिती प्रशासन भक्कमपणे उभे असल्याचे अध्य ...

सिन्नर महाविद्यालयात संविधान दिन साजरा - Marathi News |  Constitution Day celebrated at Sinnar College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर महाविद्यालयात संविधान दिन साजरा

सिन्नर : येथील गुरु वर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. ...

शेतकरी राजा नव्या जोमाने रब्बीसाठीसज्ज - Marathi News | The peasant king is ready for a new rabbi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी राजा नव्या जोमाने रब्बीसाठीसज्ज

खेडलेझुंगे : खरीप हंगाम पाण्यात गेलेला असतांना रब्बी तरी येईल असा आशावाद जीवाशी बाळगुन असल्याने एका महिन्यातील सर्व दु:ख बाजुला सारत शेतकरी वर्गाने रब्बीच्या हंगामाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे. रब्बी हंगामातील पिके पेरणीच्या कामाला वेग आला आहे. ...

मोलकरणीने घरफोडीचा कट रचून १८ लाखांना लावले ‘चंदन’ - Marathi News | Homeowner conspires to robbery 4 lakhs 'Chandan' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोलकरणीने घरफोडीचा कट रचून १८ लाखांना लावले ‘चंदन’

संशयावरून मोलकरीण साठे हिला सर्वप्रथम पोलिसांनी ताब्यात घेतले. तीची कसून चौकशी महिला पोलिसांमार्फत केली असता तीने तीच्या दोघा साथीदारांचे नावे उघड करत त्यांच्या मदतीने बग्गा यांच्या चंदन बंगल्यात घरफोडी केल्याची कबुली दिली. ...

रात्रीच्या अंधारात अक्षरश: पळ काढला! - Marathi News | Literally escaped into the darkness of the night! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रात्रीच्या अंधारात अक्षरश: पळ काढला!

नितीन पवार यांनी कथन केला सुटकेचा थरार ...