. पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरसगाव येथील श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे येथील गावकऱ्यांच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ...
सारथीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसोबतच अन्य उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनुदानाचा प्रश्न निर्माण झाला असून अशाप्रकारे मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी बाधक ठरणारा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी छावा क्रांतिव ...
ओझर : महामार्ग वाहतुक नियंत्रक कक्ष व ओझर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबई आग्रा महामार्गावर दहावा मैल चौफुलीवर हेल्मेटचा वापर न करणा-या दुचाकीस्वारांना व सिट बेल्ट न लावणा-या चालकांचा गांधीगिरी पध्दतीने गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला ...
घोटी : नाशिक पाटबंधारे विभागाने धरणांच्या लाभक्षेत्रातुन व पाणलोट क्षेत्रातून सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी परवानगी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. ...
उमराणे : मागील आठवड्यात बाजारभावाचा उच्चांक गाठणाऱ्या लाल व उन्हाळी कांद्याच्या दरात दोन दिवसात मंगळवार (दि. १०) रोजी येथील बाजार समितीत तब्बल सात हजारांची घसरण झाली आहे. ...