महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर तो घरपट्टी विभागाकडे पाठविण्यास होणारा विलंब लक्षात घेता आता नगररचनातून या दाखल्याचा प्रवास आॅनलाइन होणार असून, त्यामुळे योग्यवेळी करआकारणीदेखील करता येणार आहे. त्यामुळे घरपट्टी लागू करण् ...
सकाळी ९.१५ची वेळ... महाविद्यालयामध्ये तासिका सुरू... किरकोळ विद्यार्थी बाहेर फिरत असताना अचानक यमराजाचा गणवेश परिधान केलेली एक व्यक्ती महाविद्यालयाच्या गेटवर येते. दुचाकी चालविताना आवर्जून हेल्मेट वापरा नाहीतर माझी भेट अटळ आहे, असा संदेश देत ते विद्य ...
हिरा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मातोश्री हिराबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदर्श माता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. योग आणि संगीत यावर आधारित चर्चासत्र आणि योग आणि संगीताचा सबंध प्रात्यक्षिकाद्वारे योगगुरू प्रज्ञा पाटील आणि संगीत विशारद रेखा महाजन ...
चराचरातील प्रत्येक जिवाचे गुरू असलेल्या भगवान दत्तात्रेयाच्या अर्थात दत्तगुरुंचा जन्मोत्सव अवघ्या एका दिवसावर आल्याने महानगरातील सर्व दत्त मंदिरांमध्ये जन्मोत्सवाच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. ...
शासनाने मराठा समाज व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था स्थापन केलेली आहे. मात्र, या संस्थेवर काही शासकीय अधिकाऱ्यांनी निर्बंध आणून ‘सारथी’च्या माध्यमातून स्पर्ध ...
एकलहरे मळे परिसर व हिंगणवेढे शिव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याबाबत वारंवार तक्रारी व पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. हा रस्ता त्वरित दुरु स्त करावा अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागीय शिक्षण मंडळाकडून होऊ घातलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा तणावणुक्त, कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी गेल्यावर्षी शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या विद्यार्थी समुपदेशन उपक्रमाचा यंत्रणेला यावर्षी वि ...
शहराच्या आजूबाजूला असलेल्या रिंगरोडच्या परिसरांमधील नव्याने उदयास आलेल्या उपनगरे, कॉलन्यांच्या परिसरात भरणाऱ्या दैनंदिन बाजारांमध्ये अज्ञात टोळक्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना ‘स्वच्छता वसुली पावती’ (कोरी करकरीत) हातात देत प्रत्येकी दहा रुपयांची ‘वसुली ...
पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील महाराष्टÑ अभियांत्रिकी संशोधन केंद्रात (मेरी) अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि.७) निर्मिती कक्षाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालय व भांडार कक्षाचे पत्रे उचकटून प्रवेश करत अॅल्युमिनियम, तांब्याचे सुमारे ११० किलो भंगारासह वेल्ंिडग ...
आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेला नाशिक सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी मंगळवारी सकाळी राष्टÑवादीचे नेते खासदार शरद पवार यांची भेट घेतली. कारखाना बंद पडल्यामुळे सभासद शेतकऱ्यांची कुचंबना झाली असून, शेकडो कामगारांवर ...