कळवण (मनोज देवरे) : तालुक्यासह सटाणा, कळवण, मालेगाव व देवळा तालुक्यांत पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, चालू वर्षी द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याने माल कमी प्रमाणावर निघत आहे. तरीही थोड्याफार शेतकऱ्यांकडे उपलब्ध असले ...
पेठ - मतदार यादीत असलेल्या चुका व त्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांची होणारी तारांबळ लक्षात घेता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विधानसभेच्या निवडणूकीनंतर मतदार यादींच्या पडताळणीची विशेष मोहीम हाती घेतली असून आता मतदारांसाठी स्वतंत्र अॅपची निर्मिती ...
सप्तशृंगगड : गेल्या दोन दिवसांपूर्वी सप्तश्रृंगगडावरील अपघाताचे खोटे फोटो व्हायरल करणाºया तरूणाविरूद्ध कळवण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पांडाणे : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण व दिंडोरी तालुक्यातील सरहद्दीवरील गुलाबी रंगाची, गोड-आंबट चवीची स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. ...
सुरगाणा तालुक्यात महिला व बालमृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक असून, ते कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘फोकस सुरगाणा’ मोहीम हाती घेतली आहे. मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी होत असल्याचे लक्षात आल्याने गुजरातमध्ये जाऊन महिलांचा गर्भपात ...
जिल्हा परिषदेच्या गोवर्धन गटातून शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र अशोक चारोस्कर हे २३७ मतांनी विजयी झाले असून, त्यांनी राष्टÑवादीचे उमेदवार प्रभाकर गुंबाडे यांचा पराभव केला. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिला. विशेष म्हणजे मतमोजणीच्या पाच ...