लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

सन्मान लेकीचा लेक वाचवा लेक शिकवा दिंडोरी कोंबडवाडी येथे राबविले अभियान - Marathi News | Honor Lakey's Save the Lake Teach Lake Dindori Kombadwadi Expedition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सन्मान लेकीचा लेक वाचवा लेक शिकवा दिंडोरी कोंबडवाडी येथे राबविले अभियान

वरखेडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिडोरी तालुक्यातील कोंबडवाडी येथे दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत ‘करूया सन्मान लेकीचा’, ‘लेक वाचवा लेक शिकवा’ अभियान राबविण्यात आले. ...

जळगाव नेऊर प्राथमिक शाळेत सन्मान लेकीचा - Marathi News | Jalgaon was honored at Neur Elementary School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगाव नेऊर प्राथमिक शाळेत सन्मान लेकीचा

जळगाव नेऊर : जिल्हा परिषद शाळा जळगाव नेऊर शाळेत लेक शिकवा अभियानांतर्गत ‘सन्मान लेकींचा’ हा उपक्र म घेण्यात आला. ...

पिंपळगाव ते साकुरफाटा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची निवेदनाद्वारे मागणी - Marathi News | Demand by a statement to extinguish the pits on Pimpalgaon to Sakurafata road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव ते साकुरफाटा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची निवेदनाद्वारे मागणी

घोटी : पिंपळगाव मोर ते साकुर फाटा मार्गे पांढुर्ली पर्यंत या रस्त्यावर खूप खड्डे आहे. सदर खड्डे त्वरीत बुजविण्याकरीता रॉट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. ...

मराठी भाषेवरील आक्र मण रोखण्याची गरज : उषा शिंदे - Marathi News | Need to stop Marathi language attacks: Usha Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी भाषेवरील आक्र मण रोखण्याची गरज : उषा शिंदे

कळवण : मातृभाषा मराठीवर परभाषांचे आक्र मण वाढले असून ते रोखण्याची गरज असल्याची भावना डॉ. उषाताई शिंदे यांनी व्यक्त केली. कळवण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात १५ जानेवारी पर्यंत महाविद्यालयातील कला, सांस्कृतिक आणि वाड्मय मंडळाच्यावतीने मर ...

ठाणगावच्या भरला आठवडे बाजार - Marathi News |  Thangaon's bazaar for weeks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगावच्या भरला आठवडे बाजार

लोकमत न्यूज नेटवर्क पाटोदा :गोरख घुसळे-ओ ताई ...ओ बाबा इकड या भाजी घ्या भाजी .....! ताजी ताजी भाजी ,गरम गरम भजे घ्या गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू घ्या व आजाराला दूर ठेवा ..... ठाणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्याचे आवाज ऐकून पालकांबरोबर ग्रा ...

पोलिसांनी घेतला १११ बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध - Marathi News | Police search for the owners of 4 unmanned vehicles in 'Bhangar' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांनी घेतला १११ बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध

पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात असलेल्या वाहनांपैकी १११चारचाकी, रिक्षा, दुचाकी मालकांचा शोध पोलिसांना लागला आहे. यामध्ये ७ रिक्षा, ८ चारचाकी, ९६ दुचाकींचा समावेश आहे. ...

३६५ दिवसांत नाशिककरांची ४८० वाहने गेली चोरीला - Marathi News | Within 3 days, 3 vehicles of Nashik were stolen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३६५ दिवसांत नाशिककरांची ४८० वाहने गेली चोरीला

२०१८ साली ५६९ लहान-मोठी वाहने चोरट्यांनी गायब केली होती. त्यापैकी १५५ वाहनचोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले होते. २०१९मध्ये चोरट्यांनी ४८० वाहनांवर डल्ला मारला. त्यापैकी केवळ १०२ वाहनचोरीचे गुन्हे उघड करता आले. ...

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सायकल वारीचे प्रस्थान - Marathi News | Bicycling departure conveying environmental protection | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सायकल वारीचे प्रस्थान

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत २१ व्या सायकल वारीचे शेगावकडे प्रस्थान झाले. आयोजक प्रल्हाद भांड यांनी सायकल वारीचा १९९९ ते २०१९ पर्यंतचा मागोवा उपस्थित भाविकांना सांगितला. ...

बोरस्ते विद्यालयात सुवर्ण महोत्सवाी सांगता - Marathi News |   The Golden Festival celebrates at Boresta School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोरस्ते विद्यालयात सुवर्ण महोत्सवाी सांगता

ओझरटाऊनशिप : येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ उत्साहात संपन्नझाला. प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव भामरे यांनी अतिथीचे स्वागत केले. ...