लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

साई पालखीचे जायगावहून शिर्डीकडे प्रस्थान - Marathi News |  Sai palakhi depart from Jaigaon towards Shirdi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साई पालखीचे जायगावहून शिर्डीकडे प्रस्थान

नायगाव -जायगाव येथील साई श्रध्दा आयोजित जायगाव ते शिर्डी पायी दिंडी पालखीचे सोमवारी सकाळी शिर्डीकडे प्रस्थान झाले. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two killed in unidentified vehicle collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सिन्नर : पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालक ठार झाल्याची घटना सिन्नर-शिर्डी महामार्गावरील मुसळगाव एमआडीसी जवळील केला कंपनीजवळ घडली. ...

बेदाण्याच्या उत्पादनात घट - Marathi News |  Decrease in production of freight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेदाण्याच्या उत्पादनात घट

चांदोरी : अवकाळी पावसाच्या दणक्यामुळे व कडाक्याची थंडी सततचे वातावरण बदल यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असताना आता जिल्ह्यातील बहुतांश भागाचे अर्थकारण अवलंबून असलेल्या द्राक्षपिकालाही त्याचा फटका बसला आहे. ...

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मॉकड्रील - Marathi News |  Maudrel for road safety weekdays | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मॉकड्रील

इगतपुरी :- घोटी येथील टोल नाक्यावरवाहतूक महामार्ग घोटी टँबच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहनिम्मित मॉकडीÑलचे आयोजन करण्यात आले होते. ...

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News |  Farmer injured in attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावर असलेल्या मानोरी शिवारातील सानपवस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी (१३) सकाळी पावनेनऊ वाजेच्या सुमारास घडली. ...

भगूरमध्ये हर्षवर्धन यांचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Harshvardhan welcomes Bhugur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूरमध्ये हर्षवर्धन यांचे जल्लोषात स्वागत

महाराष्टÑ केसरीची गदा पटकाविल्यानंतर बलकवडे व्यायामशाळेचा पहिलवान हर्षवर्धन सदगीर यांचे रविवारी भगूरला आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी, ठिकठिकाणी औक्षण आणि सजविलेल्या रथातून संपूर्ण भगूर भूमीतून मिरवणूक काढण्या ...

लिपिक पदोन्नतीला अद्यापही लागेना मुहूर्त - Marathi News | Clerical promotion still does not take place | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लिपिक पदोन्नतीला अद्यापही लागेना मुहूर्त

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेल्या महसूल विभागातील लिपिक संवर्गातील पदोन्नतीची यादी तयार असतानाही अजूनही यादी प्रसिद्ध होत नसल्याने लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. दरम्यान, महसूल विभागात अनेक रिक्त पदे असतानाही पदोन्नती म ...

शेतकऱ्यांचा विरोध कायम - Marathi News | Farmers' opposition persisted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांचा विरोध कायम

मखमलाबाद येथील हरित विकास प्रकल्पाला शेतकºयांचा असलेला विरोध कायम असून, रविवारी झालेल्या बैठकीत विरोध करणाºया शेतकºयांची संख्या अधिक वाढल्याचा दावा करण्यात आला. या प्रकल्पामुळे शेतकºयांचे नुकसान होणार असून, शेतकरी यात पुरता अडकण्याची शक्यता असल्याने ...

गतिमान न्यायदानासाठी वकिलांनी पुढाकार घ्यावा: न्या. पी. बी. वराडे - Marathi News | Advocates for speedy justice should take the initiative: justice. P. B. Varaday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गतिमान न्यायदानासाठी वकिलांनी पुढाकार घ्यावा: न्या. पी. बी. वराडे

न्यायदानाची प्रक्रि या अथांग सागरासारखी आहे. कायद्याचे नेमके सादरीकरण करीत वकिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गतिमान न्यायदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांनी केले. ...