नाशिक येथील म्हसरूळजवळील बोरगड येथे पावणेचारशे एकर जागेत सद्गुरु सुदीक्षा माताजींच्या उपस्थितीत दि. २४ ते २६ जानेवारीदरम्यान संत निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, घोटी शाखेच्या वतीने बसस्थानक ते रामरावनगरपर्यं ...
सांगवी, ता. देवळा येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी परिघाबाई भगवान चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तन पद्धतीने माजी सरपंच पंडित बस्ते यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी व्ही.जी. पाटील यांच्या अध्यक्षत ...
खर्डे येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात क्रीडा व खेळ मंत्रालय भारत सरकार, नेहरू युवा केंद्र, नाशिक व राजमाता जिजाऊ संस्था, कनकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
सुरत-शिर्डी राज्य मार्गाचे दुपदरी महामार्गात रु पांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रि टीकरण करण्यात येत आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू असून, या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात ...
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत पिंपळगाव शहरात ठिकठिकाणी रविवारी (दि.१९) लसीकरण पार पडले. रविवारी सायंकाळपर्यंत जवळपास ९५ टक्के बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. ...
येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात पंधरा दिवसांपासून सर्वच मोबाइल कंपन्यांना नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कॉल न लागणे, कॉलमध्येच बंद होणे, समोरच्या व्यक्तीचा आवाज न येणे तसेच इंटरनेट सेवेचा लाभ घेता येत नसल्याने मोबइलधारकांनी संतप व्य ...
रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवड अंतिम टप्प्यात असून, बळीराजाची लगबग सुरू आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाला खरिपाचे उत्पन्न हाती आले नाही. पर्यायाने पैसा हाती नाही त्यातच मजुरांची टंचाई, वाढलेला मजुर ...
नेहरू युवा केंद्राच्या वतीने सशक्त भारत अभियानांतर्गत सायकल फेरीद्वारे जनजागृती करण्यात आली. फेरीमध्ये येवला शहर व परिसरातील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, तर पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सांस्कृतिक व सामाजिक कार्य ग्रुपच्या ४० सायकलप्रेमींनी लक ...
सायने येथील सरस्वती विद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष दगेसिंग राजपूत होते. इंदिरा महिला बॅँकेच्या संस्थापक श्रीमती इंदिरा हिरे यांनी स्पर्धांचे उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून सतीश कलंत्री, आ ...