नांदूरवैद्य : येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावातील अंतर्गत रस्त्यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी दोन नळजोडण्याधारकांवर कारवाईची मागणी केली. ... ...
चमत्कारामागचे वैज्ञानिक सत्य जाणून बुवाबाजीचे ढोंग उघडकीस आणावे, अशिक्षितांचे शोषण थांबविण्यासाठी चळवळ वाढविण्यास हातभार लावावा, त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागणे गरजेचे असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे य ...
सेंट्रल किचन शेडचा वाद आमदार डॉ. सुधीर तांबे व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर मिटणार असल्याची माहिती मुख्याध्यापक जिल्हा संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली. ...
बसस्थाकातील माइक आणि स्पीकर दुरुस्त होताच चौकशी कक्षातून होणाऱ्या सूचनांमुळे प्रवाशांची गैरसोय थांबली आहे. मुके झालेले बसस्थानक पुन्हा बोलके झाल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. ...
डोंगरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाळासाहेब सोमासे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले होते. त्यात उपसरपंचाचाही समावेश होता. त्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते. ...
अरबी समुद्रात वाहून जाणारे नार-पार या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडविण्यासाठी नार-पार नद्याजोड प्रकल्प योजना करण्यापूर्वी कळवण व सुरगाणा तालुक्यातील दोन हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित योजनांचा समावेश करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील व पालक ...