माणसाने माणसाप्रमाणे वागणे हे मानवतेचे खरे लक्षण. आज हाच गुण दुर्मीळ होत असला तरी जगात अशी अनेक माणसे आहेत की, जी वेळप्रसंगी कसलाही मागचा पुढचा विचार न करता कोणताही मोह न ठेवता प्रामाणिक असतात आणि असेच प्रामाणिक माणसापुढे धर्म, जात, पंथ, भाषा, वर्ण अ ...
अवकाळी पावसाला तीन महिने उलटूनही अद्याप येवला तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी अद्यापही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. ...
काळानुसार भाषा बदलली; परंतु मराठी भाषेची महती कायम आहे. सामान्य माणसाची कुणाला पर्वाच दिसत नाही. त्यामुळे आजच्या कवीने सामान्य माणसांच्या वेदना आपल्या कवितेतून मांडल्या पाहिजेत, समाजाला अंतर्मुख केले पाहिजे, असे मत कवी नारायण पुरी यांनी व्यक्त केले. ...
‘आता आम्हाला फक्त शिकवू द्या...’ असे आर्जव करत बीएलओ आणि अन्य अशैक्षणिक कामांच्या विरोधात शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी (दि. १) नांदगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
आगारासाठी नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन कळवण तालुका भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आगारप्रमुख हेमंत पगार यांना देण्यात आले. ...
भारतीय संस्कृती सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकविते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘रथसप्तमी’ हा सण साजरा केला जातो. जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र वेरूळ येथे रथसप्तमीच्या पर्वकालावर सद्गुरु स्वामी शा ...
देवनदीवरील कुंदेवाडी ते सायाळे या ३४ किमी लांबीच्या बंदिस्त पूरचारीचे काम प्रगतिपथावर आहे. सुमारे १० किलोमीटर हद्दीतील काम वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होण्याची चिन्हे असून, दुष्काळी पूर्व भागाला नवसंजीवनी मिळणार आहे. ...