मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना निफाड तालुक्यातील लासलगावमध्ये एका बसस्थानकावर महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी (दि.१५) संध्याकाळच्या सुमारास घडली. ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना निफाड तालुक्यातील लासलगावमध्ये एका बसस्थानकावर महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी (दि.१५)संध्याकाळच्या सुमारास घडली. ...
महावितरणच्या कारभारावार महाराष्ट्र विद्युत नियमाक आयोगानेच चांगलेच ताशेरे ओढले. एक वेळेस वाघ दिसेल परंतु वीज कार्यालयात अधिकारी दिसत नाही, अशी जनसामान्यांची भावना होत असल्याचे आत्तापर्यंतच्या सुनावणीतून दिसून येत असल्याने ही गोष्ट गांभीर्याने घेऊन ग ...
राज्यात लवकरच प्रवाशांच्या मागणीनुसार आवश्यक त्याठिकाणी नवीन बसस्थानक तयार करण्यात येणार आहेत. सप्तशृंगगडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन अद्यावत सुविधांयुक्त बसस्थानकाला प्राधान्य देणार असून, शासनस्तरावरून मंजुरी देणार असल्याची ग्वाही परिवह ...
निफाड तालुक्यातील खेरवाडी, चांदोरी तसेच गोदाकाठच्या गावांत मागील काही दिवसांपासून कमी जास्त होणारी थंडी व तसेच ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पडत आहे. खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्या ...
मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यापासून वेतन रखडले आहे. वेतन तातडीने अदा करावे या मागणीसाठी शनिवारी कर्मचाºयांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले होते. ...
सार्वजनिक आरोग्य विभाग व पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गावस्तरावर कामकाज करणाऱ्या आशा वर्कर यांच्या सबलीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळा झाली. ...
नैताळेच्या शेतकऱ्याची शक्कल : पत्रातून मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा सायखेडा: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलनिया यांना निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकºयाने गांधीटोपी, उपरणे, साडी व कांदे पाठवून शेतक-यांच्या व्यथा पत् ...