येवला :आज मंगळवारपासून बारावी ची परीक्षा सुरु झाली आहे. एचएससी परीक्षेच्या पाशर््वभूमीवर गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी येवला तालुक्यात या परीक्षेसाठी असणाऱ्या पाचही केंद्रसंचालाकांची परीक्षा कामकाजाबाबत नियोजन बैठकही घेतली होती. ...
सिन्नर : येथील विद्यावर्धीनीनगर येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त ‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहीमेंतर्गत फक्त मुली असलेल्या पालकांचा सत्कार करण्यात आला. ...
सिन्नर : येथील विद्यावर्धिनीनगर येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ मोहिमेंतर्गत फक्त मुली असलेल्या पालकांचा सत्कार करण्यात आला. ...
ओझर: येथील मराठा विद्यासमाज संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात निर्भया कन्या अभियान कार्यशाळा संपन्न झाली. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी यात मार्गदर्शन केले. ...
जिल्ह्यातील दलित वस्त्यांमध्ये सन २०१५-१६ या वर्षामध्ये कोट्यवधी रुपये खर्चाचे कामे समाजकल्याण खात्याकडून सुरू करण्यात आले होते. या कामांपैकी १३२६ कामे चार वर्षांनंतरही अपूर्ण असल्याची बाब उघडकीस आली आहे. ...
येवला:महिलांवर होणारे अत्याचार व त्यांना संरक्षण मिळावे यासाठी येथील तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन स्वारिपतर्फे करण्यात आले. पक्षाचे येवला तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे ा यांच्या नेतृत्वा खाली ा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
बाजार समितीचे राजकारण वेगळ्याच वळणावर पोहोचले असून, गेल्या आठवड्यात जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांचे आर्थिक व धोरणात्मक अधिकार काढून ते संपतराव सकाळे यांच्याकडे देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजार समितीतील वाद विकोपाला ...
आडगावमध्ये सार्वजनिकरित्या शिवजयंतीचा सोहळा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोेहळ्याची सुरूवात मंगळवारी (दि.१८) इंदोरीकर यांच्या किर्तनाने करण्यात आली. ...
पेठ - महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमारेषेवर चोरटी सागवान लुटीचे प्रकार सुरूच असून पेठ तालुक्यातील आंबे वनपरिक्षेत्रात जवळपास दीड लाखाचे सागवान जप्त करण्यात आले आहे. ...