गेल्या तीन वर्षांपासून आॅनलाइन बदल्या केल्या जात असून, त्यासाठी करण्यात आलेल्या नियमांमध्ये काही प्रमाणात सुधारणा करण्याची भावना यावेळी व्यक्त केली. ...
केंद्र सरकार हे सातत्याने भाजप व आरएसएस या संघटनेचा झेंडा राबवत असून, सातत्याने संविधान विरोधी भूमिका घेत आहे याचाच एक भाग म्हणून एका मोठ्या राज्याच्या न्यायालय निकालाच्या आधारावर ...
मालेगाव महानगरपालिकेच्या केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरी बेघरांसाठी निवारा या विषयावर येथे पोलीस विभाग व महापालिका यांच्यात परिसंवाद कार्यशाळा झाली. ...
दिंडोरी नगरपंचायतीच्या सेवेत भारत सरकारच्या स्वच्छ भारत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत आधुनिक चार घंटागाड्या दाखल झाल्या आहे. नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्यासह नगरसेवकांच्या हस्ते घंटागाड्यां ...
दि कळवण मर्चंट्स को-आॅप. बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. धर्मराज मुर्तडक, तर उपाध्यक्षपदी आदिवासी नेते पोपटराव बहिरम, जनसंपर्क संचालकपदी योगेश मालपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
चांदवड तालुक्यातील साळसाणे येथे दि. ३१ जानेवारी रोजी झालेल्या चोरी प्रकरणी नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयितांना निफाड तालुक्यातील नैताळे येथून ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यांना २२ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ...
मालेगाव : शहरातील मच्छिबाजारातील सिटी सर्व्हे क्रमांक १३९७ वर उभारण्यात आलेले आठ अतिक्रमीत व्यापारी गाळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागान आज गुरूवारी जमिनदोस्त केले. ...
चांदवड - चांदवड तालुक्यातील राहुड येथील रत्नाबाई गुलाब वानखेडे ( ४०) या महिलेस बुधवार दि.१९ डिसेंबर रोजी तिचा पती गुलाब जिजाबा वानखेडे यांने पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेऊन,अंगावर डिझेल व रॉकेल टाकून पेटवून जाळून टाकून मारण्याचा प्रयत्न केला ...