Show cause notice to group development officers | गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

सिन्नर : तालुक्यातील धोंडबार येथील समाधान नाडेकर हे घरकुलाच्या लाभासाठी पात्र होते. मात्र त्यांना लाभ न देता गावातील दुसºया सधन व्यक्तीला घरकुलाचा लाभ देण्यात आला. चौकशी अहवालात ही बाब उघड झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सिन्नरच्या गटविकास अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून तातडीने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Show cause notice to group development officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.