नाशिक : केवळ ओबीसींची जनगणना न करता सर्व जातींच्या आधारावर जनगणना होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ...
नाशिक : अनैतिक संबंधाचा संशय घेत इगतपुरीतील नवा बाजार भागात आरोपी सायना ऊर्फ शहाजान सगीर शेख (४०, रा. पटेल चौक, इगतपुरी) याने सगीर इस्माईल शेख (५४) याच्या घरी जाऊन तो झोपलेला असताना कोयत्याने वार करून जागीच ठार मारल्याची घटना १२ जानेवारी २०१७ रोजी घड ...
वैतरणानगर : येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित बीटस्तरीय पाककृती स्पर्धेत गजाबाई वाणी यांनी प्रथम, तर नूरजहॉँ शेख व भारती पादीर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील विजेत्यांना आता तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळण ...
पेठ : सरकारी नोकरीत दलित, आदिवासी व मागासवर्गीय प्रवर्गावर केंद्र शासनाकडून अन्याय होत असून, आरक्षणाबाबतची भूमिका केंद्र शासनाने पुन्हा जाहीर करावी, अशी मागणी पेठ तालुका कॉँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. तहसीलदार संदीप भोसले यांना निवेदन देण्यात ...
दिंडोरी : येथील रॉयल फिटनेस क्लबने आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय रॉयल श्री दिंडोरी २०२० ही बॉडीबिल्डिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. दीपक डंबाळे या नाशिकच्या शरीरसौष्टवपटूने रॉयल श्री दिंडोरी हा किताब पटकाविला. मोस्ट इम्पुव्हड बॉडीबिल्डर म् ...
नांदगाव : सहा महिन्यांपूर्वीच साडेतीन लाख रुपये खर्चून रंग दिलेल्या नांदगावच्या शासकीय विश्रामगृहाचा वीजपुरवठा बावीस हजार रुपयांच्या थकीत बिलासाठी खंडित करण्यात आला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : आईवडील रागावल्याचा राग आल्याने तोरंगण (त्र्यंबक) येथील तीन मुली घर सोडून गेल्या होत्या. याबाबत पालकांनी त्र्यंबक पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. यानुसार त्र्यंबक पोलिसांनी तपास चक्रे फिरवून या मुलींना नाशिक येथून ताब्यात घेतले. त्यान ...
सटाणा : येथील समको बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नामंजूर केलेला विषय संचालक मंडळाने इतिवृतात मंजूर केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली .या खोट्या इतिवृतास मंजुरी देऊन सभासदांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी समको बँकेच्या आवारा ...
समाजातील आर्थिक दुर्बल व वंचित घटनांना शासकीय योजना व सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी आर्थिक सक्षम व सधन नागरिकांनी ज्या प्रमाणे स्वयंपाकाच्या गॅसची सवलत सोडली, त्याप्रममाणे आरक्षणही सोडून देत उपेक्षित घटकांसाठी जागा रिक्त करून देण्याचे आवाहन खासदार डॉ ...