स्वातंत्र्यपूर्व काळात कसमादे परिसराचा कारभार हा गोव्यातून चालत होता. दोनशे वर्षांपूर्वी आमचे पणजोबा हे न्याय निवाड्यात अग्रेसर होते. त्यामुळे आमचे कुटुंबीय खालप गाव सोडून गेलो असलो तरी खालप माझे मूळ गाव असून, मला गावात सामावून घ्या अशी मागणी गोव्याच ...
त्र्यंबकेश्वर येथे बारा ज्योतिलर््िंाग गाथा पारायणाचा सोहळा व अखंड हरिनाम द्वादशाह महोत्सव शनिवारपासून (दि.२२) सुरू झाला आहे. हा सोहळा त्र्यंबकेश्वर येथील जव्हार रोडवरील रेणुका हॉल शेजारी आहे. १२ दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचा समारोप बुधवार, दि. ४ मार्च ...
महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिर परिसरात महिला पोलीस अधिकाºयाला धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणणाºया विलास बाळासाहेब तुंगार याच्याविरुद्ध त्र्यंबक पोलीस ठाण्यात विनयभंगाचा ...
नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य जिल्ह्यातील एकमेव विपूल व समृध्द जैवविविधता असलेले पाणथळ आहे. या अभयारण्याला नुकताच ‘रामसर साईट’चा दर्जा मिळाला आहे. नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक तथा प्रभारी मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर (भा.व.से) यांच्याशी साधलेला ...
मनमाड : मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या विशेष पथकाकडून राबवण्यात आलेल्या धडक कारवाई मध्ये फुकट्या प्रवाशांकडून तब्बल पावणेदोन लाख रु पयांची दंडात्मक वसुली करण्यात आली आहे. ...
शाहीनबाग आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच सीएए, एनआरसी रद्द करण्याच्या मागणीसाठी संविधान बचाव एकता समितीच्या वतीने महिलांचे ठिय्या आंदोलनाचे (सादिक बाग) आयोजन करण्यात आले आहे ...
इगतपुरी : तालुक्यातील पारदेवी येथील शेतकरी पुंडलिक पुंजा ढोन्नर (३५) यांनी कर्जाला कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. २०) घडली. त्याने दुपारी एक वाजेच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकापासुन काही अंतरावर रेल्वेखाली स्वत:ला झोकुन देत आत्महत्य ...