झोडगे : येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची हेळसांड होत असून त्यांची आर्थिक पिळवणूक करून त्रास दिला जात आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शेखर पगार यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना सादर के ...
लासलगाव : मध्य रेल्वेच्या मार्गावर उगाव रेल्वे स्टेशनजवळ शिवडी गावालगत असलेल्या पोल क्र मांक २२४/१५ -२२४/१७ दरम्यान अर्धा फुटाचा रु ळाचा तुकडा मंगळवारी मध्यरात्री एक वाजेला तुटून उडाला होता. रात्रीच्या वेळी रेल्वे मार्ग तपासणी करीत जाणाऱ्या कर्मचाऱ्य ...
नाशिक- अमेरिकेतून भारतात आलेल्या आणखी एका ४२ वर्षीय कोरोना संशयित रूग्णाला बुधवारी (दि.४) जिल्हा शासकिय रु ग्णालयात दाखल करण्यात आले.या संशयिताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. ...
नाशिक : द्राक्ष निर्यातीसाठी लागणारे फायटो प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेला कृषी उपसंचालक नरेंद्रकुमार आघाव याला बुधवारी (दि.४) जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, लाचलुचपत ...
पिंपळगाव बसवंत : येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी त्र्यंबकेश्वरजवळील अंजेनेरी किल्ला परिसराची साफसफाई तसेच ऐतिहासिक माहिती घेत अभ्यास दौरा पूर्ण केला. ...
खेडगाव : परिसरातील रस्त्यांच्या दूरवस्थेकडे दोन ते तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने शेतकरी व वाहनचालक संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या खेडगाव व परिसरातील रस्त्यांच्या दुरूस्तीकड ...
मालेगाव : येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय लोककला महोत्सवाचे उद्घाटन महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त संपदा हिरे यांचे हस्ते झाले. ...
मालेगाव : लायन्स क्लब आॅफ मालेगाव साउथ आणि बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने कै. ल. रा. काबरा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील १ ली ते १० वीच्या १ हजार ५० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. ...
अभोणा : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्र मानुसार कळवण तालुक्यातील अभोणा ग्रामपालिकेसह २८ ग्रामपंचायतींची निवडणूक पहिल्या टप्प्यात होत आहे. २७ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रि येला सुरुवात झाली असून, दि. २९ मार्च रोजी प्रत्यक्ष मतद ...
. सटाणा: येथील डेपोवरील कचº्यापासून प्रत्यक्ष खत निर्मितीस सुरु वात झाली असून येत्या सहा महिन्यात संपूर्ण कचरयाची विल्हेवाट लागून ५ एकर जागा मोकळी होईल अशीमाहितीनगराध्यक्ष मोरे यांनी दिली.. पालिकेच्या कचरा डेपोवरील बायोगॅस प्रकल्पावर कार्यान्वित झ ...