अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
सिन्नर तालुक्यातील मºहळ खुर्दच्या उपसरपंचपदी कुसुम तुकाराम कुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संगीता बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. ...
राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांवर केलेला अन्याय आणि महिलांवर वाढलेल्या अत्याचारा विरोधात येवला, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, निफाड, इगतपुरी येथे भाजपतर्फे आंदोलन, घोषणाबाजी करू ...
येवला तालुक्यात यंदा समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असला तरी लष्करी अळीने मात्र मक्याच्या चाºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अनेक शेतकऱ्यांचा मक्याचा चारा यंदा मोठ्या प्रमाणात शिल्लक असला तरी हिरवा चारा मिळत नसल्याने उसाच्या बांड्या ...
राज्य शासनाचे शेतकरीविरोधी धोरण, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ व शहरातील प्लॅस्टिक कारखान्यांवर करण्यात येत असलेली कारवाई बंद करावी, या मागणीसाठी मालेगाव शहर व तालुका भाजपच्या वतीने प्रांत कार्यालय आवारात धरणे आंदोलन करण्यात येऊन प्रांता ...
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे शिरपूर आगाराच्या बसचालक व वाहकाला झालेल्या मारहाणप्रकरणी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मातोश्री टेम्पो ट्रक, रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ...
गेल्या काही वर्षांपासून वारसा हक्क यादीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी केली जात होती. महापालिका प्रशासनाने सोमवारी ६४ सफाई कामगारांना कायम सेवेत सामावून घेतले तसे नियुक्तीपत्र दिल्याची माहिती आयुक्त किशोर बोर्डे यांनी दि ...
गेल्या काही वर्षांपासून वारसा हक्क यादीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी केली जात होती. महापालिका प्रशासनाने सोमवारी ६४ सफाई कामगारांना कायम सेवेत सामावून घेतले तसे नियुक्तीपत्र दिल्याची माहिती आयुक्त किशोर बोर्डे यांनी दि ...