दिंडोरी : येथील रॉयल फिटनेस क्लबने आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय रॉयल श्री दिंडोरी २०२० ही बॉडीबिल्डिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. दीपक डंबाळे या नाशिकच्या शरीरसौष्टवपटूने रॉयल श्री दिंडोरी हा किताब पटकाविला. मोस्ट इम्पुव्हड बॉडीबिल्डर म् ...
नांदगाव : सहा महिन्यांपूर्वीच साडेतीन लाख रुपये खर्चून रंग दिलेल्या नांदगावच्या शासकीय विश्रामगृहाचा वीजपुरवठा बावीस हजार रुपयांच्या थकीत बिलासाठी खंडित करण्यात आला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : आईवडील रागावल्याचा राग आल्याने तोरंगण (त्र्यंबक) येथील तीन मुली घर सोडून गेल्या होत्या. याबाबत पालकांनी त्र्यंबक पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. यानुसार त्र्यंबक पोलिसांनी तपास चक्रे फिरवून या मुलींना नाशिक येथून ताब्यात घेतले. त्यान ...
सटाणा : येथील समको बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नामंजूर केलेला विषय संचालक मंडळाने इतिवृतात मंजूर केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली .या खोट्या इतिवृतास मंजुरी देऊन सभासदांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी समको बँकेच्या आवारा ...
समाजातील आर्थिक दुर्बल व वंचित घटनांना शासकीय योजना व सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी आर्थिक सक्षम व सधन नागरिकांनी ज्या प्रमाणे स्वयंपाकाच्या गॅसची सवलत सोडली, त्याप्रममाणे आरक्षणही सोडून देत उपेक्षित घटकांसाठी जागा रिक्त करून देण्याचे आवाहन खासदार डॉ ...
कांदा निर्यात बंदी उठविल्याची घोषणा टष्ट्वीटरवरून कारायला शासन निर्णय म्हणजे ‘मन की बात आहे का’ असा सवाल करीत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांच्यावर टिका केली आहे. ...
वैतरणानगर : येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित बीटस्तरीय पाककृती स्पर्धेत गजाबाई वाणी यांनी प्रथम तर नूरजहां शेख व भारती पादीर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील विजेत्यांना आता तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणा ...
नांदगाव : खरीप हंगामात अवकाळीच्या संकटात सापडलेला शेतकरी रब्बीच्या हंगामात झालेले नुकसान भरून काढण्याच्या नव्या उमेदीने कामाला लागला. मेहनतीने चार मिहन्यात शेतात नवे पिक उभे केले आणि अचानक आलेल्या पावसाने त्याचे स्वप्न जमीनदोस्त केले. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील ट्रेकींगवीरांनी पौराणिक पाशर््वभूमी व शिवकालीन इतिहास लाभलेल्या महाराष्ट्रातील अकोला येथे असलेल्या हरिश्चंद्र गडावरील परिसरात स्वच्छता करत स्वच्छता अभियान राबविले. ...