येवला:येवला तालुक्यातील अंकाई किल्ला व परिसरातील गावाभोवती माकडांचे कळप डोंगरात पाण्याची चणचण भासताच गावाकडे कूच करत आहे. वनविभागाने या प्राण्यासाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. ...
सटाणा: कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या पाशर््वभूमीवर आमदार बोरसे यांनी सटाणा व नामपूर येथे आज गुरु वारदि.१९वैद्यकीय अधीक्षक ,प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांची तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील ,गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे ,पालिकेच्या मुख्य अध ...
ब्राह्मण गाव ( वार्ताहर ) कोरोना व्हायरस ची देश भरातील परिस्थिती पाहता या बाबत त आवश्यक ती काळजी व उपाययोजना बाबत येथील प्राथमिक आरोगय केंद्रात जिल्हा परिषद सदस्या लता बाछाव यांचे अध्यक्षतेखाली तातडीची रु ग्ण कल्याण समितीची बैठक घेण्यात आली. ...
पिंपळगाव बसवंत (गणेश शेवरे) : आहारासाठी लागणारा भाजीपाला विषारी खतांपासून मुक्त असावा व तो सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने आहेरगाव येथील आदिवासी महिलांनी परसबाग फुलविली आहे. ...
चांदोरी : निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे गावात मागील तीन आठवडे पासून सुरू केलेले अतिक्र मण काढण्याचे काम अर्धवट अवस्थेत असून याचा परिणाम थेट रस्त्या लगत असणारे घरे व हॉटेल व दुकानदारावर होत आहे. ...
मालेगाव मध्य: शहरालगतच्या मुंबई आग्रा महामार्गावर लब्बैक हॉटेल जवळ बुधवारी रात्री बाराच्या सुमारास दुचाकीला अज्ञात वाहनाने ठोस दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाला. ...
दिंडोरी : सर्वत्र कोरोनाने थैमान घातल्यानंतर सुरक्षा घेण्याच्या दृष्टीने दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठ, मंगल कार्यालये बुधवारी बंद ठेवण्यात आली. दरम्यान गुरुवारपासून आवश्यक खबरदारी घेऊन व्यवहार सुरळी ...
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिलर््िंागांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर बुधवारपासून (दि.१८) पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांच्या कालावधीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर ...
नाशिक : कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा येत्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर परिणाम तर झालाच आहे, शिवाय त्यांच्या वार्षिक परीक्षाही लांबणीवर पडल्या असून, शासनाच्या नवीन आदेशानुसार एप्रिल महिन्याच्या दुसऱ् ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते गावाजवळील शिवाजीनगर पाझर तलावात बुडून बुधवारी (दि.१८) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तीन बालिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये बेंडकोळी कुटुंबातील दोन्ही चिमुकल्या गतप्राण झाल्याने या कुटुंबावर आभाळ को ...