विंचूर : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या विंचूर उपबाजार आवारावर सोमवार (दि.6) पासून कांदा व धान्य लिलाव पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती संचालक पंढरीनाथ थोरे यांनी दिली. ...
मांडवड : कोरोना या साथीच्या आजारामुळे देशात संचारबंदी लागु आहे, परिणामी शासनाच्या अन्न धान्य पुरवठा विभागाने गरिबांना एप्रिल, मे व जुन हे तीन महीने पाच किलो तांदूळ मोफत देणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून सोशल मीडियावर जाहीर झाले. मात्र प्रत्यक्ष ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना आहे त्याच ठिकाणी राहण्याच्या सूचना करण्याबरोबरच सर्व प्रकारचे उद्योग धंदे बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले ...
सर्वितर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे सर्वत्र सतत औषध फवारणी केली जात असून गोर गरीब कुटूंबाना ग्रामपंचायत तर्फे मोफत धान्य वाटप करण्यात आले आहे. ...
पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी घरातील सर्व दिवे बंद करून पणती, टॉर्च, मोबाइलची लाइट सुरू ठेवले तर या नऊ मिनिटांच्या काळात व त्यानंतरही विजेची मागणी एकदम कमी होऊन वीजनिर्मिती केंद्रांना मोठा फटका बसू शकतो. ...
शहर व परिसरात उपासमारीची वेळ आलेल्या मजुरांच्या मदतीला बांधकाम व्यावसायिक सरसावले. नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी सर्व बांधकाम व्यवसायिकांना एकत्र करून कष्टकरी मजुरांना किराणा साहित्य व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. ...