त्याच्या कब्जातून १७ हजार २४५ रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात अन्नसुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
या भागातील मळे परिसरात बिबट मादीचा संचार असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. यामुळे शेतमजुरांना व मालकांना सावधगिरी बाळगत सुर्यास्तापुर्वी शेतीतून घरी सुरक्षित जाण्याच्या सुचना दिल्या आहेत. ...
नाशिक : कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने वारंवार हात साबनाने व पाण्याने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, बऱ्याच खासगी अथवा शासकीय आस्थापनांची कार्यालये अथवा कारखान्यांच्या ठिकाणी हात धुण्यासाठी एकाच ठिकाणी साबण आणि नळाची व्यवस्था केलेली ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शेतकºयांच्या बांधावर जाऊन त्यांना बियाणे, खते वाटपाचा उपक्रम कृषी विभागाने सुरू केला असून, या उपक्रमाचा तालुक्यात शुभारंभ करण्यात आला. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्वच व्यवसाय बंद होते. काही दिवसांपूर्वी लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता मिळाली असली तरी बाजारपेठेत मंदीचे सावट दिसून येत आहे. यामुळे सर्वच व्यावसायिक हैराण झाले आहेत. ...
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय पाटील यांनी बाजार समितीचे मयत कर्मचारी पारस कोचर यांची फरक रक्कम परस्पर लाटल्याचा प्रकार उघडकीस आला असताना पोलिसांकडे आलेला तक्र ार अर्ज अद्यापपर्यंत तपासासाठी स्थानिक निरीक्षकांनी हातात घेतला नसल्याचा आर ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असले तरी इगतपुरी तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांच्या दुर्गम आदिवासी भागातील शेतकरी मात्र कोरोनावर मात करीत खरीपपूर्व मशागतीचे कामे करण्यात व्यस्त असल्याचे चित्र टाकेद परिसरात दिसत आहे. ...