नांदगाव : पावसाच्या कवितांमध्ये कवींची अनोखी व्हॉट्सअॅप मैफल न्हाऊन निघाली. सगळीकडे कोरोनाच्याच बातम्यांमुळे आंबून गेलेल्या कवींनी जरा कुछ अलग सोचते है असे म्हणत येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नांदगावतर्फे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. ...
गंगापूर धरणात शुक्रवारी (दि.१२) रात्री दहा वाजेपर्यंत ८ एमसीएफटी अर्थात ८ दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याची आवक झाली. गंगापूर धरणाचा जलसाठा ४७ टक्के इतका झाला आहे. ...
गंगापूर धरणाच्या परिसरात १०३ तर जवळच्या काश्यपी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४० आणि आळंदीमध्ये ७८ मि.मी इतका पाऊस झाला. नाशिक शहरात ५०.८ मिमी पाऊस पडला. ...
नाशिक : शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने गोदावरीचे पात्र दुपारीच ओसंडून वाहू लागले. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही काठांवरील मोकळ्या जागेत लावण्यात आलेली काही वाहने नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागल्या. मात्र, नदीकाठावरील कार्यकर्त्यांनी हिंमतीने ...
नाशिक : मोटार वाहन कागदपत्रांची मुदत संपली असली तरी ती आता सप्टेंबरअखेरपर्यंत वैध राहणार आहेत. तसेच परिवहन विभागाकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ...
नाशिक : शहरास जिल्ह्यातील प्रेक्षणीय आणि पर्यटनस्थळी करण्यासाठी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर आता अर्ज पत्र यांची प्रक्रिया पूर्ण होत असतानाच अखिल भारतीय चित्रपट मंडळाने चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नियमावली तयार केली आहे. ...
नाशिक : यंदाच्या वर्षी ५९वी हिंदी राज्य नाट्य हौशी नाट्य स्पर्धेतील पुणे, नागपूर, ठाणे या केंद्रावर ५६ नाटके पार पडली. मात्र, मुंबई केंद्रावरील २५ नाटके सादर होणे बाकी असताना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा बंद पडली.अतिमहत्त्वाच्या परीक्षादेखी ...
नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मनपा आयुक्त यांना हाताशी धरून सुमारे ७०० सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी प्रक्रिया निविदा राबविण्यास सुरुवात केली ...