नाशिक : भारतात चिनी सायबर हल्ले केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडूनदेखील सतर्कतेचा इशारा नुकताच देण्यात आला आहे. यानंतर देशभरातील बॅँकिंग क्षेत्र ‘फिशिंग’ या प्रकारच्या सायबर हल्ल्यापा ...
नाशिक : संगणकीयप्रणाली असल्याने वीजबिलात कोणतीही चूक होत नसल्याने ग्राहकांचे वीज बिल हे बरोबरच असल्याचा दावा करणाऱ्या महावितरणने तीन महिने बंद घराचे वीज बिल चक्क १९ हजार रुपये इतके पाठविल्याची बाब उघडकीस आली आहे. वीज बिल भरावेच लागेल, असा पवित्रा महा ...
नाशिक : चुलत बहिणीच्या १३ वर्षीय मुलीला मोबाइल दाखविण्याच्या आमिषाने तिच्यावर अत्याचार करणाऱ्या मामाविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दिंडोरी : तालुक्यात सोमवारी अवनखेड (सध्या नाशिक रहिवासी) व परमोरी येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येकी तीन अशा एकूण सहा रुग्णांची भर पडली आहे. सायंकाळी ५ रूग्ण सापडल्याने दोन दिवसात नवीन ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे चौदा रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ लोकांना आरोग्य विभागाच्या वतीने होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. ठाणगाव येथे बुधवारी (दि. २२) रोजी चार रुग्ण पॉझिटिव्ह निघाले होते, त्यानंतर त्या र ...
नाशिक : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी २६ जूनपर्यंत ६१.०९ टक्के क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे याच काळात अवघी ०.७४ टक्के क्षेत ...
सिन्नर : तालुक्यातील पांढुर्ली व ठाणगाव येथील दोन वृद्धांचा कोरोनामुळे सोमवारी मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या आता तीन झाली आहे. ...
देवळा : देवळा तालुक्यात रविवारी दोन व्यक्ती कोरोना पॉॅझिटिव्ह आढळल्यानंतर आरोग्य, महसुल व पोलिस यंत्रणा सतर्क झाल्याअसून आतापर्यंत कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींचे स्वॉब नमुने घेण्यात आले असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी ...