शालार्थ आयडी प्रकरणात निलंबनाची कारवाई झालेले जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा प्रभारी शिक्षण उपसंचालक नितिन बच्छाव यांची अहमदनगर येथे शिक्षणाधिकारी (निरंतर) म्हणुन नियुक्ती झाली आहे. त्यांच्यावर शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणात निलंबनाची ...
पिंपळगाव बसवंत : लॉक डाउन झाल्यानंतर घेण्यात आलेल्या लाईट बिल रीडिंगचे अवाच्या सव्वा बिल आकारून आगोदरच कोरोनाचे दु:ख पेलवत असलेल्या नागरिकांना पुन्हा वाढीव बिलाचा झटका दिल्याने हे वाढीव बिले कमी करून द्यावे असे निवेदन पिंपळगाव भाजपाच्या वतीने महावितर ...
दिडोंरी : तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील उमराळे बु येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी वाघाड धरणात गेल्या ४० वर्षापुवी शासनाने भुसंपादीत करून आज शेतकरी भुमिहीन झाले मात्र त्यांना अद्याप पूर्ण मोबादला व त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत समाविष्ट क ...
लासलगाव : लासलगाव येथील तीन कोरोना रूग्णामुळे निफाडचे तहसीलदार दिपक पाटील यांनी बुधवारी (दि.१) सायंकाळी लासलगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर फिजिकल डिस्टन्सचा वापर करीत कटोन्टमेंट झोन बाबत कडक अंमलबजावणी करण्याची सुचना केली. लासलगावचे उपसरपंच जयदत ...
चांदोरी : इतर विभागाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासन विचाराधीन असून आता वैद्यकीय विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी देखील आता परीक्षा रद्द करण्याची मागणी करू लागले आहे. या साठी अनेक विद्यार्थी संघटना पुढे सरसावल्या आहेत. ...
ओझरटाऊनशिप : आषाढी एकादशी निमित्त ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे बाणेश्वर महादेवास श्री विठ्ठल रु पात सजविण्यात आले होते. त्यामुळे प्रथमच भगवान बाणेश्वर महादेवाच्या शिवपिंडीत एकाच वेळी हरी-हर दर्शन झाले. ...
काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाविषयी बेजबाबदारपणे काम सुरू असून, कॅनडा कॉर्नर परिसरातील एका रुग्णलायाविरोधात अशाचप्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता रुग्णांच्या आरोग्यविषयी निष्काळजीपणा दाखविण्यात येत असल्याचा आरोप छावा जनक्रांती संघटनेच् ...
परिवहनमंत्री अनिल परब यांनी या साऱ्या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला असून, संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. नाशिक आगाराने संस्थानकडून ७१ हजार रुपयांचे भाडे घेतल्यानंतर बस उपलब्ध करून दिली. ...
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठूमाउलीच्या भेटीसाठी त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी घेऊन गेलेल्या संस्थानकडून शिवशाही बसचे प्रवासभाडे आकारणी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराला महागात पडली आहे. नाथांकडून प्रवासभाडे वस ...