चांदोरी : येथे दरवर्षी बोहडा उत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना पाशर््वभूमीवर या वर्षी हा उत्सव रद्द करण्यात आला असल्याचा निर्णय उत्सव पंचकमिटी व स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क सटाणा : तालुक्यातील चौंधाणे येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन साजरा करून कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा येथे वीजपुरवठा करणार्या रोहित्राच्या विद्युत खांबांची दयनीय दुरवस्था झाली आहे. हे ठिकाण अपघात प्रवण बनले आहे. यामुळे संबंधित विभागाने तत्काळ दखल घेत त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...
उमराणे : गेल्या चार महिन्यांपासून कोरोना व्हायरस गावात येऊ नये यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडुन विषेश खबरदारी घेण्यात आली असतानाही अखेर उमराणेत एका साठ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने गाव व परिसरात भितीचे वातावरण पसरले आह ...
रविवारी (दि.५) पहाटे शहरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळी नाशिककरांना सूर्यदर्शन झाले नाही. सकाळपासून नभ दाटून आल्याने दिवसभर सुर्यप्रकाश गायब राहिला. ...
सुरगाणा : जिल्ह्यात अद्यापही कोरोना मुक्त राहिलेल्या सुरगाणा तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे मुख्यालयी न रहाता अप डाऊन करत असल्याने तालुकावासियांसाठी काळजीचे कारण बनले असून या सर्वांना मुख्यालयीच रहावे अशी मागणी लेखी निवेदनाद्व ...
निफाड : तालुक्यातील उगाव येथे राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी कृषी संजीवनी सप्ताहात उगाव येथे भेट देऊन श्री श्री सेंद्रिय फळे व भाजीपाला उत्पादक गटाच्या वतीने राबवण्यात येणाºया सेंद्रिय शेती निविष्ठा व सेंद्रिय शेतीमाल याविषयी माहिती घेतली. ...
औदाणे : बागलाण तालुक्यात युरीया खंताची कृत्रीम टंचाई निर्माण करु न शेतकऱ्यांना जादा दराने विक्र ी होत असल्याचा प्रकार होत असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासह तालुका कृषी आधिकारी सुधाकर पवार यांच्या समवेत कृषी सेवा केंद्रांची पाहाणी केली. बागलाण ता ...