स्मार्ट सिटीच्या गावठाण विकास योजने अंतर्गत धुमाळ पॉइंट (वंदे मातरम चौक) ते दहीपुलाच्या दरम्यान गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे. तथापि, सध्या सुरू झालेला पावसाळा आणि कंपनीच्या कामाचा आवाका, अधिकाऱ्यांचे अज्ञान बघता सदरची कामे तातडीने थांबविण्याची ...
कोरोना बाधिताचे कुटुंब, नातलग, निकटवर्तीय या संशयितांच्या झटपट चाचण्या करुन कोरोनाच्या प्रसाराला वेळीच आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने शहरातील संशयितांच्या चाचण्यांची संख्या ७०० पर्यंत वाढवली आहे. त्यात कोविड १९ च्या नियमित ५०० ...
काही दिवसांपुर्वी महापालिका प्रशासनाने येथील नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा हा परिसर प्रतिबंधित म्हणून घोषित केला होता; मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. ...
सध्या या भागात खरिप आवणीच्या कामानीं वेग घेतला आहे. मात्र कोरोनाच्या भितीमुळे मजुर एकमेकांच्या शेतात काम करण्यास नकार देत आहे. याचा परिणाम मजुर उपलब्धतेवर झाला आहे. ...
नाशिक : महानगरपालिकेच्या कोरोनाविरोधातील लढाईचे मुख्य केंद्र असलेल्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी महिनाभरापासून अनुपस्थित रहात ... ...