Grampanchayat Election Update : नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाला होता ...
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील आरोग्य उपकेंद्रात परिसरातील नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला. वैद्यकिय अधिकारी डॉ. भारती फुले यांच्या उपस्थितीत हे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. ...
चांदवड : इलेक्ट्रीक खांबावर काम करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या कामगाराचा तोल गेल्याने खांबारुन पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ...
लासलगाव : पाण्याची बाटली भरण्यासाठी पाचोरा (जि. जळगाव) येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरलेल्या लासलगाव येथील तरुणाचा धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात रेल्वेतून पडून मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान अंतर्गत पिंपळगाव बसवंत शहरात ग्रामपंचायतीमार्फत मांजा, दोरा व प्लास्टिक बंदी बाबत विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगांसाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा, दोरा व प्लास्टिक जप्त करण्यात येऊन ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील दातली येथील तलावात दहा पाणकोंबड्या व एक बगळा मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ह्यबर्ड फ्लह्ण च्या पार्श्वभूमीवर अकरापक्षी मृत अवस्थेत आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पशुधन ...