नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
श्याम खैरनार सुरगाणा : स्वातंत्र्याची अनेक वर्षे उलटूनही पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील काही गावे आणि पाड्यांचे पाणीटंचाईचे ... ...
नायगाव - सिन्नर व निफाड या दोन तालुक्याच्या गावांना जोडणाऱ्या नायगाव - पिंपळगाव ( निपाणी ) रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सुरू असलेले काम थांबविण्याची मागणी होत आहे. ...
मेशी : देवळा तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध कडक केले आहेत. तालुका प्रशासनाच्या आदेशानुसार मेशी ग्रामपंचायतीनेही संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे गावातील सर्व दुकाने आणि ...
उमराणे : कसमादे पट्ट्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकावर ऐन गळतीच्या वेळेस करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच विहिरींनी तळ गाठल्याने उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे उन्हाळी कांदा उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. ...
मानोरी : नाशिक जिल्हा परिषदेच्या सेसमधून येवला तालुक्यात नैसर्गिक आपत्ती योजनेतून येवला तालुक्यातील १५ शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची मदत पंचायत समितीकडून करण्यात आल्याची माहिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी दिली. ...
कवडदरा : दरवर्षी उन्हाळ्यात इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील पिंपळगाव डुकरा, साकूर, शेणीत, भरवीर, घोटी खुर्द परिसरातील पांढरा कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल होत असतो. परंतु मागील काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढू लागल्याने कांदा विक्रीसाठी उपलब्ध ...
अभोणा : कळवण बाजार समितीच्या अभोणा उपबाजार आवारात गुरुवारी (दि.८) १४५ ट्रॅक्टर्सद्वारे अंदाजे ३ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. त्यात कमाल १ हजार २७० रुपये, किमान तीनशे रुपये तर सरासरी १ हजार रुपये दर मिळाला. सामाजिक अंतर राखत लिलाव पार पडले. ...
नाशिक- कोरोना काळात सर्व डाॅक्टर आणि त्यांचे सहकारी कर्मचारी कोरोना योध्दे म्हणून काम करीत आहेत. आयएमएने या काळात खूप मोलाची भूमिका बजावली आहे. आता शालीमार येथील आयएमएच्या रूग्णालयात कोेविड उपचार सुरू करण्याचा विचार असल्याचे इंडीयन मेडीकल असोसिएशनच्य ...