सिन्नर तालुक्यात ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ११ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. तालुक्यातील दापूर, ... ...
नाशिक : ध्यानयोगी म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेले उत्तम स्वामीजी पंचअग्नी आखाड्याचे महामंडलेश्वर बनले आहेत. सर्व आखाड्यांच्या प्रमुख महंतांच्या उपस्थितीत उत्तम स्वामीजी यांचा हरिद्वारच्या कुंभमेळ्यात सनातनधर्म पद्धतीने पट्टाभिषेक करण्यात आला. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता मृत्यूचे प्रमाणही अचानक वाढले गेल्याने शहर तसेच परीसरात आता कोरोनाची भीती वाढतच आहे. येथे केवळ दोन अमरधाम शहरात असून मुख्य अमरधाम येथे तीन अंत्यविधी एका वेळेस होतील असी व्यवस्था आहे. आता सदरच ...
दिंडोरी : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत केंद्र सरकार संजय गांधी योजनेमार्फत दारिद्र्य रेषेखालील कुटुंब प्रमुख मृत झाल्यावर २० हजार रुपयाची मदत देण्यात येते. याअंर्तगत दिंडोरी तालुक्यातील २८ कुटुंबांना शासनाच्या वतीने ही मदत घरपोहोच देण्यात आली. ...
चांदोरी : सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, एप्रिल महिन्यात राज्यातील विविध विभागातील वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी प्रशिक्षणार्थींनी केली आहे. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या कोरोनाने आपले उग्र रूप दाखविल्याने दिवसेंदिवस रग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्यामुळे शासनाने गावापातळीवर कोरोनाची लस उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे. ...