निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायझर प्राशन केल्याने इंदिरानगर भागातील एका पुरुषाला प्राणाला मुकावे लागण्याची घटना घडली आहे. अविनाश मोरे (३९) असे त्यांचे नाव आहे. ...
शहरात कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे अमरधाममध्ये देखील ताण वाढू लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत आणि गॅसदाहिनी उपलब्ध असल्या तरी सर्वच ठिकाणी त्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे पारंपरिक बेडवरच लाकू ...
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे दिंडोरी पोलीस स्टेशनच्या वतीने अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुद्देमालासह एकास ताब्यात घेण्यात आले आहे आहे. पोलिसांच्या धडक कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे ...
चोरीच्या पैशांवरून वाद झाल्याने तिघा मित्रांनी धारदार शस्त्राने आणि डोक्यावर दगड मारून मित्र नूर मोहमद रोश मोहमद याचा खून केला. याप्रकरणी पवारवाडी पोलिसानी संशयित आरोपी मोहमद सादिक उर्फ पप्पू आणि मोहमद जुबेर (दोन्ही रा. नवी वस्ती, मालेगाव) यांना त ...
मनमाड-मालेगाव रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला ट्रेलरने धडक दिल्याने ट्रकमागे उभा असलेला क्लीनर दोन वाहनांत दबून ठार झाला. या प्रकरणी तालुका पोलिसात ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सर्वतीर्थ ग्रामपंचायत टाकेद बु येथे आपत्ती व्यवस्थापन समिती, कोरोना दक्षता समिती, ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने टाकेद गाव अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दवाखाने वगळता पाच दिवस कडेकोट बंद करण्यात ...
मालेगाव शहरातील वैतागवाडी परिसरातील भिल्ल वस्तीत बारा वाजेच्या सुमारास नदीकाठावर एक इसम मृतावस्थेत मिळून आला. तेथील लोकांनी रमजानपुरा पोलिसांना कळविले. ...
काही दिवसांपूर्वी पंचवटीतील एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरला रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा असाच एक प्रकार गंगापूररोडला उघडकीस आला असून एका खासगी रुग्णालयाच्या मदतनीस व वॉर्ड बॉयला पोलिसांनी रेमडेसिविर चोरीप्र ...
जिल्ह्यातील लसींचा साठा रविवारी संपुष्टात येत असतानाच पुन्हा १६ हजार लसींचा साठा जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अजून किमान २ दिवस पुरेल इतका लसींचा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. मात्र, हा साठा संपल्यानंतर पुन्हा लस केव्हा मिळणार, याची प्रशासनालादे ...