शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

गौतमनगरमधील रस्ता तोडफोडीच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: April 8, 2017 23:31 IST

चांदवड : तळेगाव-रोही येथील रस्त्याच्या बेकायदेशीर तोडफोड प्रकरणी उपसरपंच बाबाजी वाकचौरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पुष्पा पांडे यांनी दिले आहेत.

 चांदवड : तालुक्यातील तळेगाव-रोही येथील गौतमनगर रस्त्याच्या बेकायदेशीर तोडफोड प्रकरणी उपसरपंच बाबाजी वाकचौरे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश चांदवड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पुष्पा पांडे यांनी दिले आहेत.याबाबत तळेगावरोहीच्या ग्रामपंचायत सदस्य सुशीला वेडूजी केदारे यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दि. ५ मार्च रोजी तक्रार अर्ज केला होता. याबाबतचे वृत्त ‘लोेकमत’ने दि. १० मार्च रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत संबंधित उपसरपंच बाबाजी वाकचौरे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पंचायत समितीने तळेगावरोहीचे सरपंच व ग्रामसेवक यांना दिले असून, केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल पंचायत समिती व संबंधित ग्रामपंचायत सदस्य सुशीला केदारे यांना द्यावा, असे आदेशात म्हटले आहे. तळेगावरोही येथील रस्त्यावरील पाणी मोरीची तोडफोड करण्यात आली. पदाचा गैरवापर करून उपसरपंच यांनी बेकायदेशीरपणे रस्ता तोडणे, रस्त्यावरील झाडे तोडणे तसेच बेकायदेशीर पद्धतीने खासदार निधीमधील पाणी मोरी बांधलेली असताना ती तोडणे, तर बेकायदेशीर पद्धतीने परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील गवतास आग लावणे आदि कृत्य केल्याने या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी सुशीला केदारे यांनी वरिष्ठांकडे आॅनलाइन अर्जाने केली होती. त्यांच्यावर कारवाईचे आदेश झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)