शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

गॅसग्राहकांचे खाते उघडण्याचे आदेश

By admin | Updated: January 10, 2015 00:40 IST

गॅसग्राहकांचे खाते उघडण्याचे आदेश

नाशिक : घरगुती गॅस सिलिंडरचे शासकीय अनुदान थेट ग्राहकांच्या बॅँक खात्यावर जमा करण्याच्या तेल कंपन्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी येत्या दहा दिवसांत सर्व गॅसग्राहकांचे खाते उघडून त्यांचे अनुदान बॅँकेत जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले आहेत.शुक्रवारी या संदर्भात तेल कंपन्यांचे प्रतिनिधी व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात जवळपास ६० टक्के ग्राहकांनी अद्यापही खाते उघडलेले नसल्याचे स्पष्ट झाले. गॅस अनुदानाची रक्कम बॅँकेत जमा करण्याबाबत शासनाने काही निकष ठरवून दिले होते. डिसेंबर अखेर ५० टक्के ग्राहकांचे, तर जानेवारीत ९० टक्के ग्राहकांचे बॅँकेत खाते असायला हवे अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे चालू महिना अखेर ९० टक्के ग्राहकांचे खाते उघडण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली असून, ग्राहकांकडून बॅँकेची माहिती गोळा करण्यासाठी गॅस वितरकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जे ग्राहक बॅँक खात्याची माहिती देणार नाहीत, त्यांना शासकीय अनुदान मिळणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)