शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

रानवड साखर कारखाना मालमत्ता जप्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 18:57 IST

वसुलीचा दावा : निफाड दिवाणी न्यायालयात प्रकरण

ठळक मुद्दे१ कोटी ७३ लाख ९ हजार ११७ रु पये वसुली संदर्भात रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना व अवसायक यांचेविरु ध्द दावा

लासलगाव : निफाड येथील दिवाणी न्यायालयात मुळा सहकारी साखर कारखान्याने रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याविरु ध्द दाखल केलेल्या वसुली प्रकरणात न्यायालयाने काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याची (रासाका) मालमत्ता जप्त करण्याचे आदेश बुधवारी (दि.११) दिले आहेत.निफाड येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात नेवासा तालुक्यातील सोनाई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने १ कोटी ७३ लाख ९ हजार ११७ रु पये वसुली संदर्भात रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना व अवसायक यांचेविरु ध्द दावा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात मुळा साखर कारखान्याच्या वतीने कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची नांदुर्डी येथील मालमत्ता गट क्र मांक ३२५ मधील क्षेत्र २ हेक्टर ८१ आर आणि गट क्र मांक ३२७ मधील क्षेत्र ९ हेक्टर ५ आर अशी एकूण ११ हेक्टर ८६ आर इतकी मालमत्ता जप्त करण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्याबाबत कर्मवीर काकासाहेब वाघ साखर कारखान्याने आपले म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे निफाडचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. बी. काळे यांनी दिवाणी प्रक्रि या संहिता नियम ५४ आदेश २१ नुसार मालमत्ता जप्त करण्यासंबंधी वॉरंट बजावण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक