शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

मताधिक्क्यानेच विरोधकांना उत्तर : डॉ. भारती प्रवीण पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 02:24 IST

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दोन लाखांच्या फरकाने विजय मिळवित जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार म्हणून इतिहासाची नोंद केली. या ऐतिहासिक विजयानंतर त्यांच्याशी साधलेला संवाद...

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दोन लाखांच्या फरकाने विजय मिळवित जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार म्हणून इतिहासाची नोंद केली. या ऐतिहासिक विजयानंतर त्यांच्याशी साधलेला संवाद...प्रश्न : प्रचंड मताधिक्क्याच्या विजयानंतर काय वाटते?उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशात असलेला प्रभाव आणि विकासाच्या मुद्द्यावर जनतेने दिलेला कौल हा महत्त्वपूर्ण ठरला. ही निवडणूक नक्कीच महत्त्वाची होती. मतदारसंघातील जनतेने कोणत्याही अपप्रचाराला महत्त्व न देता मोदी आणि भाजपवर दाखविलेला हा विजय आहे.प्रश्न : पक्ष बदलाचा हा परिणाम वाटतो?उत्तर : भाजप आणि मोदी यांचा प्रभाव नक्कीच आहे. देशातील विकासकामे आणि प्रगतिपथावर सुरू असलेली देशाची वाटचाल यावर मतदारांचा विश्वास आहे. तोच विश्वास मतदारांनी आपल्यावरही दाखविला आहे. त्यामुळे विकासाची वाटचाल आपणही सुरूच ठेवू.प्रश्न : या निवडणुकीत कोणता मुद्दा प्रभावी ठरला  असे वाटते?उत्तर : अर्थातच विकासाचा मुद्दा महत्त्वपूर्ण राहिला आहे. देशाची वाटचाल विकासाकडे होत असल्याचा विश्वास जनतेला वाटतोच, शिवाय मोदी यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास या निवडणुकीत दिसून आला. त्यामुळे मोदींच्या राष्टÑवादाचा मुद्दाही प्रभावी ठरला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालdindori-pcदिंडोरी