शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य दलात करिअरची संधी

By admin | Updated: January 9, 2016 00:17 IST

रवींद्र वर्टी : वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी प्रतिपादन

नाशिकरोड : स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले पाहिजे. तसेच सैन्यदलातही अधिकारी होण्यासाठी मोठी संधी आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त ब्रिगेडिअर अरविंद वर्टी यांनी केले. पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालयाचे बक्षीस वितरण कार्यक्रमात वर्टी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष जयंत मोंढे होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य प्र. ला. ठोके, उपप्राचार्य प्रा. रेखा टर्ले, प्रा. प्रदीप वाघ, डॉ. शुभांगी कुलकर्णी, विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी बोराडे व शुभम रहाणे उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयाने तयार केलेल्या तरूणाई अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.प्रास्ताविक विद्यार्थिनी वैष्णवी बोराडे हिने केले. अहवाल विद्यार्थीनी रेश्मा खाटीक व क्रीडा अहवाल विद्यार्थी सौरभ महाजन याने सादर केला. सूत्रसंचालन प्रा. संगीता मुसळे व आभार प्रा. प्रतिमा औटी यांनी मानले. यावेळी माजी प्राचार्य उदय शेवतेकर, प्रा. संगीता पवार, प्रा. कैलास निकम, प्रा. राजेंद्र शेळके, प्रा. गणेश खांबेकर, प्रा. सुनील हिंगणे, प्रा. श्रीकृष्ण लोहोकरे, प्रा. दीपक पर्वतीकर, प्रा. यशवंत सूर्यवंशी, प्रा. सुरेखा पवार, प्रा. राजेश खताळे, प्रा. प्रदीप वाघ, प्रा. माणिक भोये आदिंसह प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)