शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

कार अपघातात एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:23 AM

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई महामार्गावर मुंढेगाव आश्रमशाळेजवळ कारच्या झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १८) घडली. जखमीस नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात तत्काळ हलविण्यात आले. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजखमी युवकास नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरवैद्य : नाशिक - मुंबई महामार्गावर मुंढेगाव आश्रमशाळेजवळ कारच्या झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १८) घडली. जखमीस नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात तत्काळ हलविण्यात आले. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मुंढेगावजवळील आश्रमशाळेजवळ मुंबईकडे जाणाऱ्या कारवरील (एमएच ४३ एआर ८३६८) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या दुसºया बाजूला जाऊन आदळली. या अपघातात कारचालक प्रदीप रावजी पटेल (३६, रा. मुंबई) गंभीर जखमी झाला असून, अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा येथील नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जखमी युवकास नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी तपास करीत आहेत. चालकाचा प्रामाणिकपणाअपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड घटनास्थळी पोहोचताच त्यांनी जखमी झालेल्यांना उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. जखमी व्यक्तीकडे रोख रक्कम नऊ हजार नऊशेरु पये व पंधरा ते वीस हजारांचा मोबाइल तिथेच पडल्याचे गुंड यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी घटनास्थळाहून रक्कम व मोबाइल उचलून नेला. त्यानंतर जखमी व्यक्तीचे नातेवाईक आल्यानंतर सर्व रक्कम व मोबाइल प्रामाणिकपणे गुंड यांनी जखमींच्या नातेवाइकांकडे सोपविला.

टॅग्स :carकारAccidentअपघात